Motorola च्या स्मार्टफोन्सला भारतीय ग्राहकांमध्ये बरीच लोकप्रियता मिळाली आहे. सध्या Amazon वर या कंपनीचा महागडा स्मार्टफोन अर्ध्या किमतीत म्हणजे थेट 50% सवलतीसह उपलब्ध आहे. यासह तुम्हाला बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्सचा लाभ देखील घेता येणार आहे. एक नवा आणि एक्सपेन्सिव्ह फोन खरेदी करायचंय तर ही ऑफर खास तुमच्यासाठी आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Motorola Edge+ वरील ऑफर्स
Amazon वर Motorola Edge+ ची MRP 99,999 रुपये इतकी आहे. मात्र, या फोनवर तुम्हाला थेट 50% डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटसह हा फोन तुम्हाला अर्ध्या किमतीत म्हणजे 49,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ही डील फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटवर मिळत आहे. येथून खरेदी करा
याशिवाय फोनवर 2,000 रुपयांपर्यंत बँक ऑफर्सदेखील मिळत आहेत. यासह तुम्हाला नो कॉस्ट EMI पर्यायाद्वारे देखील फोन खरेदी करता येईल. जर तुम्ही EMI द्वारे व्यवहार करत असेल तर, तुम्हाला दरमहा 2,389 रुपये द्यावे लागतील. या सर्व किमती जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.View Full Profile