जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर, Flipkartवर सध्या Motorola च्या या फोनवर प्रचंड डिस्काउंट देत आहे, त्यानंतर हा फोन अतिशय स्वस्तात उपलब्ध होईल. स्मार्टफोनची विशेषतः म्हणजे यात उपलब्ध असलेला 200-मेगापिक्सेल कॅमेरा होय.
Motorola Edge 30 Ultra च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे, पण 21 टक्के डिस्काउंटनंतर हा फोन 54,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक आणि IDFC फर्स्ट बँक कार्डद्वारे पेमेंटवर 10 टक्के सूट उपलब्ध आहे. याशिवाय UPI आणि Flipkart Pay Later या पर्यायांवरही कॅशबॅक मिळेल.
एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 23,000 रुपयांची सूट मिळू शकते. अशा प्रकारे तुम्ही 32,000 रुपयांना फोन खरेदी करू शकता.
MOTOROLA EDGE 30 ULTRA चे स्पेसिफिकेशन्स
या Motorola फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD + POLED कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह जोडलेला आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile