Motorola sale on Amazon: Motorola च्या या स्मार्टफोन वर मिळत आहे आता पर्यंतची सर्वात शानदार ऑफर

Updated on 11-Apr-2018
HIGHLIGHTS

Motorola आपला 45वी एनिवर्सरी साजरी करत आहे आणि त्यानिमित्ताने कंपनी आपल्या काही स्मार्टफोंस वर दमदार ऑफर देत आहे.

Motorola ने आपल्या 45व्या एनिवर्सरी सेल ची घोषणा अमेजॉन इंडिया वर केली आहे. या निमित्ताने कंपनी आपल्या काही स्मार्टफोंस वर दमदार ऑफर देत आहे, ज्या याआधी कधीच मिळाल्या नाहीत. हा सेल 11 एप्रिल म्हणजे आज पर्यंत चालणार आहे. जर तुम्हाला कोणताही मोटोरोला फोन आज विकत घेऊ इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या सेल मध्ये तुम्हाला Moto Z2 Play, Moto G5S Plus, Moto G5S, Moto G5 Plus आणि Moto G5 स्मार्टफोंस वर चांगली ऑफर आणि डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही या सेल मध्ये जवळपास Rs 12,398 चा कॅशबॅक पण मिळवू शकता. तसेच तुम्हाला EMI डील पण मिळत आहे. 

Moto Z2 Play: या स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर याची डिस्काउंट नंतर किंमत जवळपास Rs 19,920 आहे. या डिवाइस ची किंमत याआधी अमेजॉन इंडिया वर Rs 27,999 होती. पण आता तुम्ही याला या नवीन किंमतींवर विकत घेऊ शकता. स्मार्टफोन मध्ये 4GB च्या रॅम सह 64GB ची इन्टरनल स्टोरेज देण्यात आली आहे. इथून विकत घ्या 
Moto G5S Plus: जर तुम्ही मोटोरोला चा हा डिवाइस आपला बनवू इच्छित असाल तर या डिवाइस ची डिस्काउंट नंतर ची किंमत फक्त Rs 14,650 आहे. या डिवाइस वर तुम्हाला जवळपास Rs 2,350 चा डिस्काउंट मिळत आहे. हा डिवाइस तुम्ही आता या नव्या किंमतीत विकत घेऊ शकता. स्मार्टफोन मध्ये 13-मेगापिक्सल चा ड्यूल रियर कॅमेरा आहे. तसेच यात एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे.इथून विकत घ्या  
Moto G5 Plus: या दोन स्मार्टफोंस व्यतिरिक्त या लिस्ट मध्ये Moto G5 Plus स्मार्टफोन पण आहे. जर तुम्ही हा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही याला फक्त Rs 9,990 किंमतीत घेऊ शकता. स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 3GB च्या रॅम सह 16GB ची इन्टरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच यात 12-मेगापिक्सल चा ड्यूल पिक्सेल रियर कॅमेरा मिळत आहे. इथून विकत घ्या 
Moto G5S: जर तुम्हाला या तिन्ही पैकी कोणताही स्मार्टफोन घ्यायचा नसेल तर काळजी नसावी कारण या लिस्ट मध्ये कंपनी ने अजूनही स्मार्टफोंस ठेवले आहेत. हा स्मार्टफोन तुम्ही फक्त Rs 9,999 च्या किंमतीत घेऊ शकता. या स्मार्टफोन वर तुम्हाला जवळपास Rs 5,000 चा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. हा स्मार्टफोन तुम्ही आता या नव्या किंमतीत विकत घेऊ शकता. स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम सह 32GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे. इथून विकत घ्या 

Moto G5: जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा डिवाइस तुम्ही आज फक्त Rs 8,378 च्या किंमतीत घेऊ शकता. या डिवाइस वर तुम्हाला जवळपास Rs 4,221 चा डिस्काउंट मिळत आहे, हा डिवाइस पण तुम्ही आता या नव्या किंमतीत विकत घेऊ शकता. स्मार्टफोन मध्ये 3GB रॅम सह 16GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे. इथून विकत घ्या 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :