Mi Fan Festival 2019: स्मार्टफोन, टीवी, पॉवर बँक वर मिळावा जबरदस्त डिस्काउंट

Updated on 05-Apr-2019
HIGHLIGHTS

Mi Fan Festival 2019 सुरु झाला आहे आणि हा सेल 4 ते 6 एप्रिल पर्यंत चालेल. सेल मध्ये शाओमीच्या अनेक प्रोडक्ट्स वर शानदार डील्स मिळत आहेत त्यातल्या काही आम्ही या आर्टिकल मध्ये सांगितल्या आहेत.

Xiaomi च्या मी फॅन फेस्टिवल सेल सुरु झाला आहे आणि हा सेल 4 ते 6 एप्रिल दरम्यान चालेल. या सेल अंतर्गत शाओमी अनेक प्रोडक्ट्स वर चांगल्या डील्स ऑफर करत आहे आणि या सेलचा लाभ तुम्ही मी.कॉम व्यतिरिक्त अमेझॉन इंडिया वर पण घेऊ शकता. सेल मध्ये HDFC बँकेच्या कार्ड द्वारा खरेदी केल्यास 5% पर्यंत (जास्तीत जास्त 500 रूपये) चा इंस्टेंट डिस्काउंट पण दिला जात आहे. आम्ही या लिस्ट मध्ये अनेक मी प्रोडक्ट्स सांगितले आहेत ज्यात स्मार्टफोन, टीवी, पॉवर बँक, स्पीकर इत्यादींचा समावेश आहे.

Redmi 6 Pro

Redmi 6 Pro Mi फॅन फेस्टिवल अंतर्गत 7,999 रुपयांमध्ये सेल केला जात आहे आणि डिवाइस मध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळत आहे. सेल मध्ये डिवाइस HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारा विकत घेतल्यास 500 रुपयांपर्यंतचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. इथून विकत घ्या

Mi LED TV 4 PRO (55) Ultra HD Android TV

हि मी टीवी 45,999 रुपयांमध्ये मिळत आहे आणि आईसीआईसीआई बँकेच्या क्रेडिट कार्ड द्वारा टीवी नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल. हि 4K टीवी 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट सह येते. इथून विकत घ्या

Mi LED TV 4A PRO (49) Full HD Android TV

हा Mi LED TV 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारा हा विकत घेतल्यास 5% इंस्टंट डिस्काउंट (500 रुपयांपर्यत) मिळत आहे. इथून विकत घ्या

Mi 10000mAH Li-Polymer Power Bank 2i

हि पॉवर बँक मी फॅन फेस्टिवल सेल मध्ये 899 रुपयांमध्ये मिळत आहे. हिची कॅपेसिटी 10000mAh आहे आणि हि डुअल USB आउटपुट सह येते. इथून विकत घ्या

Mi Earphones with Mic

या इयरफोनची किंमत 599 रूपये ठेवण्यात आली आहे आणि ब्लॅक आणि सिल्वर कलर मध्ये उपलब्ध आहे. इयरफोन मध्ये L शेप्ड फोन कनेक्टर आहे आणि यात माइक पण आहे. इथून विकत घ्या

Mi Basic 2 Bluetooth Speaker

हा स्पीकर मी फॅन फेस्टिवल सेल मध्ये 1,599 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. हा स्पीकर 40% व्हॅल्यूम वर 10 तासांचा प्ले बॅक देतो. या स्पीकर मध्ये 1200mAh क्षमता असलेली इन-बिल्ट बॅटरी देण्यात आली आहे. इथून विकत घ्या

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :