ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण कारचे दरवाजे उघडू शकतो, त्याशिवाय आपण कारच्या एसीवरही नियंत्रण ठेवू शकतो आणि अजून बरीच कामे आपण ह्या फोनच्या साहाय्याने करु शकतो.
मिजूचा आगामी स्मार्टफोन M1E लवकरच लाँच केला जाणार आहे आणि रिपोर्टनुसार, हा आपल्या कारलासुद्धा रिमोट कंट्रोलप्रमाणे नियंत्रित करु शकतो.
Survey
✅ Thank you for completing the survey!
अलीकडेच समोर आलेल्या एका लीकनुसार, ह्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण आपल्या कारचे दरवाजे उघडू शकतो त्याशिवाय आपण कारच्या एसीला सुद्धा नियंत्रित करण्यासोबत अजून बरीच कामे आपण ह्या फोनच्या साहाय्याने करु शकतो.
तथापि, लीकनुसार, हे फीचर अजूनही केवळ Roewe च्या RX5 वर काम करते. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनला १० ऑगस्टला लाँच केले जाऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.