भारतात लाँच झाला मिजू M3 नोट, किंमत ९,९९९ रुपये

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 11 May 2016
HIGHLIGHTS
  • मिजूने आपला नवीन स्मार्टफोन मिजू M3 नोट लाँच केला. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080x1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403 ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिला गेला आहे. स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

भारतात लाँच झाला मिजू M3 नोट, किंमत ९,९९९ रुपये

मिजूने आपला नवीन स्मार्टफोन मिजू M3 नोट लाँच केला. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080x1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403 ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.8GHz गती देतो. ह्या स्मार्टफोनला ३१ मे पासून अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून घेऊ शकता. त्याचबरोबर ह्याचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
 

ह्या स्मार्टफोनच्या लाँचिंग आधीपासूनच ह्यावर मिडियावर बरीच चर्चा सुरु होती. ह्या स्मार्टफोनच्या निमंत्रणामध्ये असे लिहिले होते की, “लाँग लास्टिंग ब्यूटी इज सून टू बिकम रिअॅलिटी”. हा एक आकर्षक आणि जबरदस्त लूक असलेला स्मार्टफोन असू शकतो.

स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले गेले आहे, ज्याचे पहिले व्हर्जन 2GB रॅम आणि 16B च्या अंतर्गत स्टोरेजचे असेल. ह्याची किंमत CNY 799 जवळपास ८,२०० रुपयाच्या आसपास आणि दुसरा व्हर्जन 3GB रॅम आणि 32GB स्टोेरज असलेल्या स्मार्टफोनची किंमत CNY 999 जवळपास १०,३०० रुपये आहे.

हा स्मार्टफोन फ्लाईमी ओएस अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची 1080x1920 पिक्सेल LTPS डिस्प्ले 403ppi पिक्सेल तीव्रतेसह मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P10 प्रोसेसर दिले गेले आहे, जे 1.8GHz गती देतो. त्याचबरोबर ह्यात 2GB आणि 3GB च्या LPDDR3 रॅम दिली गेली आहे. त्याशिवाय ह्यात दिलेल्या अंतर्गत स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो.

हेदेखील पाहा - गोष्ट भले वैशिष्ट्यांची असो वा कामगिरीची, पण हे ७ स्मार्टफोन्स त्या सर्वात आहेत अव्वल!

ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर आणि PDAF ऑटोफोकसह दिला गेला आहे. त्याशिवाय ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे जो f/2.0 अॅपर्चरने सुसज्ज आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये एक mTouch 2.1 तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ह्या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे. कंपनीनुसार हा फिंगरप्रिंट सेंसर खूपच उत्कृष्ट आणि तेज आहे. त्याशिवाय ह्यात 4100mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, वायफाय 802.11 a/b/g/n, ब्लूटुथ 4.0 सह BLE आणि GPS/A-GPS पर्यायासह दिला आहे.

हेदेखील वाचा - इंटेक्सच्या ह्या नवीन स्मार्टफोनची किंमत आहे केवळ २,७९९ रुपये
हेदेखील वाचा - 
आता लवकरच तुम्ही तुमच्या डेस्कटॉपद्वारा सुद्धा वापरू शकणार व्हॉट्सअॅप

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
meizu m3 note मिजूM3 नोट Android India Meizu Meizu m3 note Meizu m3 note India Price Meizu m3 note Price in India Mobiles
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
Samsung Galaxy M21 2021 Edition (Arctic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | FHD+ sAMOLED | 6 Months Free Screen Replacement for Prime (SM-M215GLBDINS)
Samsung Galaxy M21 2021 Edition (Arctic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | FHD+ sAMOLED | 6 Months Free Screen Replacement for Prime (SM-M215GLBDINS)
₹ 11999 | $hotDeals->merchant_name
Redmi 9 Power (Mighty Black 4GB RAM 64GB Storage) - 6000mAh Battery |FHD+ Screen | 48MP Quad Camera | Alexa Hands-Free Capable
Redmi 9 Power (Mighty Black 4GB RAM 64GB Storage) - 6000mAh Battery |FHD+ Screen | 48MP Quad Camera | Alexa Hands-Free Capable
₹ 11499 | $hotDeals->merchant_name
Redmi 9A (Nature Green, 2GB RAM, 32GB Storage) | 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
Redmi 9A (Nature Green, 2GB RAM, 32GB Storage) | 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
₹ 6999 | $hotDeals->merchant_name
OnePlus Nord 2 5G (Blue Haze, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus Nord 2 5G (Blue Haze, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 29999 | $hotDeals->merchant_name
OnePlus Nord CE 5G (Charcoal Ink, 6GB RAM, 128GB Storage)
OnePlus Nord CE 5G (Charcoal Ink, 6GB RAM, 128GB Storage)
₹ 22999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status