आज होणार LeEco Le 2 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल

आज होणार LeEco Le 2 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
HIGHLIGHTS

ह्या फ्लॅशसेलसाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे आणि ह्यासाठी आज दुपारी ११ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते.

फोन Le 2 आणि Le मॅक्स 2 लाँच केले आहे. २८ जूनला LeEco Le 2 स्मार्टफोनचा पहिला फ्लॅशसेल झाला. त्यानंतर हा आज पुन्हा ह्या स्मार्टफोनचा फ्लॅशसेल होणार आहे.  हा फ्लॅशसेल ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर आयोजित केला जाईल. ह्या फ्लॅशसेलसाठी रजिस्ट्रेशन  सुरु झाले आहे आणि ह्यासाठी आज दुपारी ११ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन केले जाऊ  शकते. तसेच दुपारी १२ वाजता हा फ्लॅशसेल सुरु होईल.

फोनसह कंपनी CDLA ईयरफोन्स सुद्धा मोफत देत आहे, ज्याची किंमत १,९९० रुपये आहे आणि जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डच्या वापर करत असाल, तर आपल्याला फ्लॅट १२०० रुपयांची सूट मिळेल.

Le 2 स्मार्टफोनची किंमत आहे ११,९९९ रुपये. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. हा फोन 1.8GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे. हा फोन 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

ह्या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्यूल-टोन LED फ्लॅशने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये USB टाइप-C पोर्टसुद्धा दिले आहे.

हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला पॅनासोनिक एलुगा नोट स्मार्टफोन, किंमत १३,२९० रुपये
हेदेखील वाचा – 
ग्लॉसी मेटल बॉडीने सुसज्ज असलेला TCL 560 स्मार्टफोन भारतात लाँच

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo