अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

ने Team Digit | अपडेट Jun 23 2016
Slide 1 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

ह्या स्मार्टफोन्समध्ये सर्व गोष्टी हटवून आपल्याला जी गोष्ट आनंद देेते आणि तुमच्या मनावरील ताण थोडा कमी करते ते म्हणजे रेसिंग गेम्स… हे गेम्सच आपल्याला कंटाळवाण्या लाइफपासून थोडा विरंगुळा देतात. जेव्हा तुम्ही कोणत्या लग्नात, कार्यक्रमात किंवा गेट टुगेदर मध्ये बोअर झालात तर, हे गेम्सच तुम्हाला मदत करतात.

Slide 2 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

एस्फाल्ट 8: एयरबोर्न (मोफत)
जर तुम्ही रियल रेसिंग 3 वापरत असलेल्या लोकांना खुश करण्यासाठी हा गेम पुरेसा आहे. रेसिंगच्या शौकिन असलेल्यांसाठी हा अस्फाल्ट 8 पण काही कमी नाही. गेमलॉफ्टने ह्या गेममध्ये बरेच काही खास केले आहे. ह्या गेममध्ये आपल्याला क्रॅश होताना दिसेल, उडी मारताना दिसेल, त्याचबरोबर फाटताना सुद्धा दिसेल.

Slide 3 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

रियल रेसिंग 3 (मोफत)
रियल रेसिंग 3 स्मार्टफोनसाठी बनवली गेलेली एक हाय क्वालिटी आणि चांगल्या प्रकारे बनवली गेलेली गेम आहे. तथापि ह्या गेममध्ये खूप मायक्रो सिस्टम आहे. मात्र तरीही ह्या गेमची खास गोष्ट म्हणजे ह्यात जगातील कोणत्याही रेसिंगची मजा तुम्ही त्या ठिकाणी न जाता ह्या गेमद्वारा घेऊ शकता.

Slide 4 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

सीएसआर रेसिंग क्लासिक्स (मोफत)
ह्या गेमचे मूळ व्हर्जन खूप पसंत केले जात आहे. पण ह्याचा हा क्लासिक सिक्वेलही काही कमी नाही. ड्रॅग रेसिंग प्ले गेम खूप चांगल्या प्रकारे दाखवला गेला आहे. ह्या गेममध्ये आपल्याला अशा कार्समधून गेम खेळण्याची संधी मिळेल, ज्या केवळ भूतकाळात खूप लोकप्रिय होत्या.

Slide 5 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

ट्रॅफिक रायडर (मोफत)
हा गेमसुद्धा स्वत:तच खूप खास आणि आकर्षक गेम आहे.

Slide 6 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

पाको-कार चेस सिम्युलेटर (मोफत)
जर आपण अशा एका कार रेसिंग गेमच्या शोधात असाल, जो जास्त अवघड नसेल, तर हा गेम एक उत्तम पर्याय आहे. हा गेम सहजपणे खेळता येतो.

Slide 7 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

एसबीके 14 (मोफत)
सुपरबाइक विश्व चॅम्पियनशिप सारखे अधिकृत गेममध्ये एसबीके 14 आपल्या अद्भूत प्रदर्शन आणि व्हिज्युअलने तुम्हाला एक सुखद धक्का देईल. ह्या गेममध्ये ऑथेटिक बाइक्स आहेत. उत्कृष्ट ट्रॅक्स आहेत. सुरुवातीला गेम समजण्यासाठी थोडे कठीण जाईल. पण जेव्हा तुम्ही हा समजून घ्याल तेव्हा हा आपल्याला खूप आवडेल.

Slide 8 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

ट्रायल्स फ्रंटियर (मोफत)
ह्या गेममध्ये आपण आपल्या बाइक्सवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स करु शकता आणि आपल्या मित्रांना पराभूत करु शकता. आपल्या स्कोर आणि किंमतीद्वारा आपण आपल्या आवडत्या बाइकला अपग्रेडसुद्धा करु शकता आणि नवीन बाइक्ससुद्धा खरेदी करु शकता.

Slide 9 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

कॉलिन मॅक रे रॅली (११० रुपये)
एकेकाळी ह्या गेमने कंम्प्यूटटर रेसिंग गेम्स जगताला हलवून सोडले होते. मोबाईल गेममध्ये सुद्धा तोच पॅटर्न पाहायला मिळाला होता. ह्यात आपल्याला ऑथेटिक ट्रॅक्स, क्लासिक रॅली कार्ससह एक चॅलेजिंग गेमसुद्धा मिळेल.

Slide 10 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

कार X ड्रिफ्ट रेसिंग (मोफत)
हा गेमसुद्धा आपल्यातच एक उत्कृष्ट गेम आहे. हा खेळताना तुम्हाला खूप मजा येईल.

Slide 11 - अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

अँग्री बर्ड गो !(मोफत)
जर निनतेडो अॅनड्रॉईड गेम्स निर्माण करत असली, तरीही मारियो कार्टला मोबाईल्सवर आणण्यास थोडा वेळ लागेल. आतापर्यंत आपण आपल्या आवडीच्या अँग्री बर्ड किंवा ग्रीडी पिगचा आनंद घेतला असेल, मात्र आता ह्या गेमचाही आनंद घेऊन पाहा.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status