Latest Smartphones Under 20k: भारतात नव्याने लाँच झालेले स्मार्टफोन्स, Best ऑफर्ससह उपलब्ध 

Latest Smartphones Under 20k: भारतात नव्याने लाँच झालेले स्मार्टफोन्स, Best ऑफर्ससह उपलब्ध 
HIGHLIGHTS

तुमचे बजेट 20,000 रुपयांपर्यंत असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स उपलब्ध

OnePlus Nord CE4 Lite 5G अलीकडेच लाँच करण्यात आला आहे.

Amazon वरून 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे बेस्ट लेटेस्ट स्मार्टफोन

Latest Smartphones Under 20k: जर तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छिता? आणि तुमचे बजेट 20,000 रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. अलीकडेच अनेक ब्रँड्सनी या श्रेणीअंतर्गत बाजारात आपले नवीन स्मार्टफोन भारतात सादर केले आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे. सध्या तुम्ही पुढील स्मार्टफोन Amazon वरून 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

Also Read: Limited Time Deal! Samsung Galaxy M55 5G आणि Galaxy F55 5G ची किंमत 4000 रुपयांनी कमी, बघा ऑफर

OnePlus Nord CE4 Lite 5G

फ्लॅगशिप किलरचा OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 1000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, OnePlus फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय हा फोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्राथमिक कॅमेरा आहे. BUY FROM HERE

OnePlus Nord CE4 Lite
#OnePlus Nord CE4 Lite

TECNO CAMON 30 5G

TECNO CAMON 30 5G फोनचा 8GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 22,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांचे डिस्काउंट कूपन मिळेल. तसेच, HDFC बँक कार्डद्वारे 1750 रुपयांची सूट ऑफर उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हा फोन 20,490 रुपयांना खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन MediaTek Dimensity 7020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 100MP OIS कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे. BUY FROM HERE

iQOO Z9 5G

latest smartphones under 20k

iQOO Z9 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 3000 रुपयांची डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. यासह, तुम्ही हा फोन 16,999 रुपयांना खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, IQOO चा हा फोन MediaTek Dimensity 720 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP Sony IMX882 प्राथमिक कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5500mAh आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. BUY FROM HERE

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo