Jivi ने लाँच केला केवळ ६९९ रुपयांत येणारा स्मार्टफोन

HIGHLIGHTS

Jivi मोबाइल्समध्ये एक नवीन फोन लाँच केला आहे, ज्याची किंमत केवळ ६९९ रुपये आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ६९९ रुपयांपासून १,१९९ रुपयांपर्यंत आहे.

Jivi ने लाँच केला केवळ ६९९ रुपयांत येणारा स्मार्टफोन

Jivi मोबाइल्समध्ये एक नवीन फोन लाँच केला आहे, ज्याची किंमत केवळ ६९९ रुपये आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ६९९ रुपयांपासून १,१९९ रुपयांपर्यंत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत आपल्याला चांगले स्पेक्स मिळत आहे. त्याचबरोबर जे लोक स्वस्त फोनच्या शोधात आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

कंपनीचे सीईओ पंकज आनंदने असे सांगितले आहे की, “कमी किंमतीत आम्हाला हे सात नवीन ७ फोन्स लाँच करण्यात खूप आनंद होत आहे. हे फोन्स त्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे, जे कमी किंमतीतील स्मार्टफोन्सच्या शोधात आहे. हे फोन्स 699,799,849,949,1099 आणि 1199 रुपयात खरेदी करु शकतात.”

हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – 
आसूसने लाँच केले ४ ROG लॅपटॉप आणि २ डेस्कटॉप

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile