अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन आयफोन लाँच करणार आहे. आतापर्यंत आयफोन 7 विषयी अनेक लीक्स समोर आले आहे. आणिल आता तर आयफोन 7, 7 प्लस आणि 7 प्रो ची किंमत समोर आली आहे. चीनच्या सोशल नेटवर्किंग साइट वेइबोवर ह्याविषयी अधिक माहिती दिली आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
आयफोन 7 च्या 32GB व्हर्जनची किंमत CNY 5288 (५२, ९८३ रुपये) , 64GB व्हर्जनची किंमत 6088 (६०,९९९ रुपये) आणि 256GB व्हर्जनची किंमत CNY 7088 (७१,०१८ रुपये) असेल.
आयफोन 7 प्लसच्या 32GB व्हर्जनची किंमत CNY 6088 (६०,९९९ रुपये), 128GB आणि 256GB व्हर्जनची किंमत अनुक्रमे CNY 6888 (६९,०१४ रुपये), CNY 7888 (७९,०१४ रुपये) असेल.
ह्या लीकमध्ये आयफोन 7 प्रो च्या 32GB व्हर्जनची किंमत CNY 7088 (७१,०१८ रुपये), 128GB आणि 256GB व्हर्जनची किंमत (७९,०१४ रुपये) आणि 128GB आणि 256GB व्हर्जनची किंमत अनुक्रमे ७९,०१४ रुपये आणि CNY 8882 (८९,००० रुपये) असेल.