जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. आयफोन प्रेमींसाठी चांगली योग्य संधी चालून आली आहे. कारण Flipkart ने iPhone 14 Pro ची किंमत 7% कमी केली आहे. , सविस्तर माहिती बघुयात –
Survey
✅ Thank you for completing the survey!
किंमत
iPhone 14 Pro वर Flipkart सरळ 7% सूट देत आहे. फोनची MRP 1,29,900 आहे. या डिस्काउंटसह फोन 1,19,999 रुपयांना सुचीबद्घ आहे. म्हणजेच ई-कॉमर्स कंपनीने iPhone च्या या मॉडेलवर थेट 9,901 रुपयांची सूट दिली आहे. फोनवर ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.
तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय फ्लिपकार्ट या डिव्हाइसवर प्रचंड मोठी एक्सचेंज ऑफर देत आहे. तुम्ही iPhone 14 Pro वर 35,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळवू शकता. मात्र, ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन चांगल्या स्थितीत हवा.
iPhone 14 Pro Specs
यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक आयलंडही उपलब्ध आहे, जो या फोनला विशेष बनवतो. iPhone 14 Pro A16 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. डिव्हाइस 128GB ते 1TB पर्यंत चार स्टोरेज पर्यायांमध्ये मध्ये येतो. आकर्षक आणि भारी फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile