Amazon Great Summer Sale : आतापर्यंतच्या स्वस्त किमतीत मिळतोय iPhone 14

HIGHLIGHTS

iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वोत्तम ऑफर मिळत आहे.

आयफोनच्या या मॉडेलवर मर्यादित ऑफरमध्ये प्रचंड सूट

ही Amazon ऑफर लवकरच संपणार आहे.

Amazon Great Summer Sale : आतापर्यंतच्या स्वस्त किमतीत मिळतोय iPhone 14

Amazon च्या ग्रेट समर सेलमध्ये Apple चा नवीन फ्लॅगशिप iPhone 14 अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. मात्र, ही सवलत मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. चला बघुयात ऑफर्स – 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 iPhone 14 वरील ऑफर 

iPhone 14 चे 128GB स्टोरेज वेरिएंट सेलमध्ये 67,999 रुपयांना सूचिबद्ध होते. यावर तुम्हाला 16 % डिस्काउंट दिले जात आहे. परंतु या मर्यादित ऑफर अंतर्गत तुम्ही 1000 रुपयांच्या सवलतीसह डिव्हाइस खरेदी करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हा डिवाइस 66,999 रुपयांना मिळेल. येथून खरेदी करा

हा फोन तुम्हाला एकूण सहा रंगात खरेदी करता येणार आहे. मिडनाईट, ब्लु, पर्पल, स्टारलाईट, रेड आणि येलो या कलर ऑप्शनमध्ये मिळेल. त्याबरोबरच, यात सोप्या रीतीने फोन खरेदीसाठी EMI ऑप्शनदेखील आहे. नो कॉस्ट EMI उपलब्ध आहे. EMI 3,201 रुपयांपासून सुरु होतो. 

iPhone 14 मध्ये 6.1-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आणि डिव्हाईस वाइड नॉच, A15 बायोनिक चिपसेट, नवीनतम सॉफ्टवेअर, ड्युअल 12-मेगापिक्सेल रिअर कॅमेरा सिस्टम मिळत आहे. डिव्हाइस एका चार्जवर 15 तासांची बॅटरी लाईफ देतो. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला फोन चार्ज करावा लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo