HIGHLIGHTS
Flipkart iPhone 12 वर प्रचंड सवलत देत आहे.
तुम्ही हा फोन फक्त आता 24,749 मध्ये खरेदी करू शकता.
Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक
WWDC 2023 जवळ आले आहे आणि आगामी iOS 17 बद्दल चर्चा देखील वाढत आहे. Apple चे मोठे अपडेट मागील iOS पेक्षा चांगले आहे आणि सोबतीने अनेक नवीन फिचर्स देखील येणार आहेत.
SurveyiPhone 12 ड्युअल कॅमेरा सिस्टमसह सुसज्ज आहे आणि उत्कृष्ट फीचर्स ऑफर करतो. तुम्ही उत्कृष्ट सवलती आणि बँक ऑफरसह विशेष किंमतीत ते खरेदी करू शकता. चला सर्वोत्तम डिल्स बघुयात –
Flipkart iPhone 12 वर प्रचंड सवलत देत आहे. तुम्ही हा फोन फक्त आता 24,749 मध्ये खरेदी करू शकता. डिव्हाइसच्या 64GB व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये आहे आणि फ्लिपकार्टने किंमत थेट 53 हजार 999 रुपये इतकी कमी केली आहे. अशा प्रकारे तुम्हाला फोनवर 10% सूट मिळणार आहे.
त्याबरोबरच, iPhone 12 वर एक्सचेंज बोनस देखील देत आहे. तुम्ही तुमचा जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंज करून 29,250 रुपयांची सूट मिळवू शकता. तुम्हाला पूर्ण सूट मिळाल्यास तुम्हाला iPhone 12 केवळ 24,749 रुपयांना तुमचा होईल.
या व्यतिरिक्त, Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. तसेच, डिव्हाइसच्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI पर्याय देखील ऑफर करत आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile