iPhone 12 होणार बंद ? 54 हजारांचा फोन फक्त 21 हजार रुपयांत खरेदी करण्याची संधी

iPhone 12 होणार बंद ? 54 हजारांचा फोन फक्त 21 हजार रुपयांत खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

कंपनी iPhone 12 बंद करण्याच्या चर्चा सुरु

HDFC बँक क्रेडिट कार्डवरून ऑर्डर केल्यावर 2 हजार रुपयांची सूट

फ्लिपकार्टवर या फोनवर पूर्ण 9% डिस्काउंट देत आहे.

 काही दिवसांपासून Apple iPhone 12 चे प्रोडक्शन बंद करणार, अशी चर्चा टेक विश्वात सुरु आहे. आता iPhone 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. कारण, Flipkart साईट iPhone 12 वर प्रचंड सवलत देत आहे. iPhone प्रेमींना आपल्या आवडीचा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी आहे. 

iPhone 12 ची किंमत 

फ्लिपकार्टवर Apple iPhone 12 ची MRP 59,900 रुपये इतकी आहे. मात्र, इ-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर या फोनवर पूर्ण 9% डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटसह हा स्मार्टफोन 53,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनवर पुढीलप्रमाणे काही ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

 

iPhone 12 वरील ऑफर्स 

Flipkart Axis Bank वरून फोन विकत घेतल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. तर, HDFC बँक क्रेडिट कार्डवरून ऑर्डर केल्यावर तुम्हाला 2 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच, EMI व्यवहारावर देखील 2 हजार रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

याव्यतिरिक्त, जर तुम्हाला तुमचा जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंज करायचा असेल तर, तुम्हाला संपूर्ण 33,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. मात्र, यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. 

iPhone 12 चे मुख्य स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनमध्ये A14 बायोनिक चिप उपलब्ध आहे.  या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 12MPचा आहे. तर, फोनमध्ये फ्रंट कॅमेरा देखील12MP चा आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo