4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर 8 स्मार्टफोन लाँच

4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर 8 स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन ऑनर 8 ड्यूल-रियर कॅमेरा फोन लाँच केला आहे.

स्मार्टफोन निर्माता कंपनी हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन ऑनर 8 लाँच केला आहे. ह्यात ड्यूल कॅमे-यासह 4GB ची रॅम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन कंपनीचा एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.

ह्या फोनमध्ये आपल्याला 5.2 इंचाची 1080p डिस्प्ले मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 12MP चा रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. त्याशिवाय सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे.

ह्या फोनमध्ये 4GB च्या रॅमसह 64GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण वाढवू शकतो.

तसेच ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात एक USB Type-C पोर्टसह 3.5mm चा हेडफोन जॅकसुद्धा मिळत आहे. हा स्मार्टफोन 6.0 वर चालतो.

हेदेखील वाचा – विंडोज 10 ने सुसज्ज आहे Notion Ink Able 10 टू-इन-वन लॅपटॉप
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स भारतात लाँच: 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo