HIGHLIGHTS
जर तुम्ही Google Pixel खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण या स्मार्टफोनवर तुम्हाला प्रचंड डिस्काउंट मिळत आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला हा फोन अतिशय स्वस्तात मिळू शकतो. पण खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
SurveyFlipkart वर Google Pixel अप्रतिम डील्ससह मिळतोय. या फोनची MRP 59,999 रुपये आहे. या फोनवर 16% डिस्काउंट उपलब्ध आहे. यानंतर, फोनची किमंत 49,999 रुपये इतकी होणार आहे. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळणार आहेत.
बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. अशीच ऑफर EMI व्यवहारांवरही मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला यावर जोरदार ऑफर्स मिळत आहेत. याव्यतिरिक्त, जर तुम्ही फ्लिपकार्टला जुना स्मार्टफोन परत केला, तर याद्वारे 29,250 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
Google Pixel 7 मध्ये 6.3 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले मिळेल. यासोबतच, Google Tensor G2 प्रोसेसर मिळणार आहे. यात तुम्हाला डुअल रियर कॅमेरा देखील मिळेल. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MPचा आहे, तर फ्रंट कॅमेरा 10.8MPचा आहे. यामध्ये 4270 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile