HIGHLIGHTS
सध्या बजेटच्या अडचणीमुळे लोक महागडे फोन खरेदी करण्यास मागे पुढे बघतात. तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही ऑफर खास तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी Google Pixel फोन अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे. खर तर, फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. येथे एकाहून अधिक फोनवर भारी सवलत मिळेल.
SurveyGoogle Pixel 6a ची मूळ किंमत 43,999 रुपये इतकी आहे. मात्र, या फोनवर सरळ 36% सवलत मिळत आहे. या सवलतीसह हा फोन 27,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. म्हणजेच, त्यावर थेट 16,000 रुपयांची सूट दिली जात आहे. खरं तर, HDFC बँक आणि कोटक बँक कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास संपूर्ण 10% इन्स्टंट डिस्कऊंट सूट दिले जात आहे.
त्याबरोबरच, यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला फोनवर 27,999 रुपयांची सूट मिळेल. लक्षात ठेवा की, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. येथून खरेदी करा
Google Pixel 6a मध्ये 12.2 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, फ्रंट कॅमेरा म्हणून 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 4410mAh बॅटरी आहे. तसेच, फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile