हे आहेत Digit Zero 1 अवॉर्ड विनर प्रोडक्ट्स, यांच्यावर मिळवा दमदार डील्स

Updated on 02-Apr-2019
HIGHLIGHTS

आम्ही तुमच्यासमोर काही अश्या फोन्सची लिस्ट घेऊन आलो आहोत ज्यांचा समावेश Digit Zero 1 अवॉर्ड विनर प्रोडक्ट्स मध्ये आहे. यात OnePlus, Redmi, Mi A2 आणि Huawei चा समावेश आहे.

Digit ने अलीकडेच आपले Digit Zero 1 अवॉर्ड विनर प्रोडक्ट्स सादर केले आहेत ज्यात काही स्मार्टफोन्स आहेत जे परफॉरमेंस आणि फीचर्सच्या बाबतीत खूप दमदार आहेत. या फोन्स मध्ये तुम्हाला ते सर्वकाही मिळेल जे तुम्हाला एका स्मार्टफोन मध्ये पाहिजे असेल, मग तो कॅमेरा असो, चांगली किंमत असो, बॅटरी असो वा ओवरऑल परफॉरमेंस, तुम्ही या डिवाइस वर विश्वास ठेऊ शकता. अमेझॉन वर तुही या स्मार्टफोन्स वर आता चांगल्या डील्स मिळवू शकता तिथे तुम्हाला No Cost EMI सह डिस्काउंट पण दिला जात आहे.

OnePlus 6T

Mirror Black कलर मध्ये तुम्ही OnePlus 6T फोनचा 6GB RAM, 128GB Storage वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये अमेझॉन वर विकत घेऊ शकता. तुम्हाला यात 16+20 MP ड्यूल रियर कॅमेरा मिळतो. डिवाइस OxygenOS Android 9.0 Pie वर चालतो आणि 2.8GHz Qualcomm Snapdragon 845 octa-core processor ने सुसज्ज आहे.

Mi Redmi Y2

ब्लॅक 3GB RAM, 32GB Storage वेरिएंट सह हा फोन तुम्ही 10,499 रुपयांच्या मार्केट प्राईस मध्ये विकत न घेता अमेझॉन वरून 8,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. अशाप्रकारे तुम्हाला यावर 1,500 रुपयांची सूट मिळत आहे. यात 12+5 MP ड्यूल रियर कॅमेरा आणि 16 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 5.99-inch HD+ full screen डिस्प्ले मिळेल.

Mi A2

Mi A2 यूजर्स 4GB RAM, 64GB Storage 17,499 रुपयांच्या ऐवजी 11,999 रुपयांमध्ये अमेझॉन वरून विकत घेऊ शकतात. तसेच यावर तुम्हाला 5,500 रुपयांचा डिस्काउंट मिळतो. हा डिवाइस Android v8.1 Oreo सह 2.2GHz Qualcomm snapdragon 660 octa core processor ने सुसज्ज आहे. यात 3010 mAH lithium Polymer battery चा वापर झाला आहे.

Huawei Mate 20 Pro

Huawei Mate 20 Pro 6GB RAM, 128GB Storage मध्ये 79,990 रुपयांच्या मार्केट प्राईस मध्ये विकत न घेता तुम्ही 15,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 64,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. हा डिवाइस 40MP Leica ट्रिपल रियर कॅमेरा + 40MP (wide angle lens) + 20MP (ultra wide angle lens) + 8MP (telephoto), सह येतो. त्याचबरोबर यात 24MP फ्रंट कॅमेरा आहे जो 3D डेप्थ सेंसिंगला सपोर्ट करतो.

Apple iPhone Xs Max

ऍप्पलचा या iPhone Xs Max तुम्ही 64GB वेरिएंट मध्ये 109,900 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. यात तुम्हाला 6.5-inch Super Retina display (OLED) HDR सह मिळत आहे. हा डिवाइस IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट आहे. यात तुम्हाला 12MP ड्यूल कॅमेरा ड्यूल OIS आणि 7MP TrueDepth फ्रंट कॅमेरा मिळतो.

Samsung Galaxy Note 9

Samsung Galaxy Note 9 तुम्ही 6GB RAM, 128GB Storage सह अमेझॉन वर अनेक ऑफर्स सह फक्त 67,900 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता पण याची मार्केट प्राईस 73,600 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्ही यावर 5,700 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता. हा डिवाइस 12 MP + ड्यूल रियर कॅमेरा (F1.5/F2.4) + 12 MP (F2.4) आणि फ्रंट कॅमेरा 8 MP (F1.7) सह येतो. हा फोन तुम्हाला 6.4-inch QHD+ Super AMOLED Infinity डिस्प्ले सह मिळतो.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :