लेनोवो Zuk Z1 आणि सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 मध्ये कोणता स्मार्टफोन आहे उत्कृष्ट

लेनोवो Zuk Z1 आणि सॅमसंग गॅलेक्सी J5 2016 मध्ये कोणता स्मार्टफोन आहे उत्कृष्ट
HIGHLIGHTS

सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016) आणि लेनोवो Zuk Z1 च्या किंमतीत थोडे अंतर आहे, मात्र स्पेक्सच्या बाबतीत हे स्मार्टफोन्स एकमेकांपेक्षा बरेच वेगळे आहेत.

लेनोवो बाजारात आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन आहे लेनोवो Zuk Z1. हा भारतातील पहिला सायनोजेन ओएसवर चालणारा स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १३,४९९ रुपये आहे आणि हा स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसर आणि आकर्षक स्पेक्ससह लाँच केला गेला आहे. त्याशिवाय भारतात सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन J5 (2016) लाँच केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स किंमतीच्या बाबतीत सारखेच आहेत. मात्र ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे हे पाहणे तितकेच अवघड आहे. चला तर मग माहित करुन घेऊयात ह्या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेक्सविषयी….
 

डिस्प्ले
लेनोवो Zuk Z1: 5.5 इंच FHD डिस्प्ले
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 5.2 इंच HD डिस्प्ले

प्रोसेसर
लेनोवो Zuk Z1: क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410
लेनोवो Zuk Z1: सायनोजेनवर आधारित अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो
 

रॅम
लेनोवो Zuk Z1: 3GB

सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 2GB
 

स्टोरेज
लेनोवो Zuk Z1: 64GB
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 16GB

कॅमेरा
लेनोवो Zuk Z1: 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
 

बॅटरी
लेनोवो Zuk Z1: 4100mAh
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): 3100mAh

फिंगरप्रिंट सेंसर

लेनोवो Zuk Z1 : फिंगरप्रिंट सेंसर आहे.
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): फिंगरप्रिंट सेंसर नाही, पण S बाइक मोड आहे.

किंमत
लेनोवो Zuk Z1 : १३,४९९ रुपये
सॅमसंग गॅलेक्सी J5 (2016): १३,९९० रुपये

हेदेखील वाचा – लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?
हेदेखील वाचा – 
१३ मेगापिक्सेलच्या कॅमे-याने सुसज्ज आहे लेनोवो ZUK Z1 स्मार्टफोन

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo