अलीकडेच लाँच झालेला Vivo X100 Pro फोन अर्ध्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध, बघा Best ऑफर। Tech News 

HIGHLIGHTS

Vivo ने अलीकडेच फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo X100 Pro लाँच केला आहे.

क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 7,000 रुपयांपर्यंत सूट

फ्लिपकार्टवरून तुम्ही हा स्मार्टफोन निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

अलीकडेच लाँच झालेला Vivo X100 Pro फोन अर्ध्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध, बघा Best ऑफर। Tech News 

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo स्मार्टफोन्स कमी किंमतीत अनेक उत्तम फीचर्स ऑफर करतात. Vivo ने काही काळापूर्वी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo X100 Pro लाँच केला आहे. जर तुम्हालाही हा फोन घ्यायचा असेल, तर ही सर्वोत्तम सध्या यावर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन महागड्या किंमत श्रेणीत मोडतो, मात्र सवलतींसह तुम्ही हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता ऑफर्स बघा-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: Vivo V30 सीरीजची भारतीय लाँच टाइमलाईन जाहीर, दोन अप्रतिम स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये होणार का लाँच? Tech News

Vivo X100 Pro किंमत आणि ऑफर्स

तुम्ही Flipkart वरून Vivo X100 Pro (512GB+16GB RAM) खरेदी करू शकता. या फोनची MRP 96,999 रुपये आहे आणि तुम्ही 7% ​​डिस्काउंटनंतर 89,999 रुपयांमध्ये ऑर्डर करू शकता. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 7,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हा फोन तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतो.

Vivo X100 Pro Camera
Vivo X100 Pro Camera

एवढेच नाही तर एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट देखील मिळणार आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला तब्बल 45,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पण यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असली पाहिजे आणि ते जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. या ऑफरसह तुम्ही हा फोन निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Vivo X100 Pro चे मुख्य तपशील

Vivo X100 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. X100 Pro मध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि समर्पित पेरिस्कोप झूम कॅमेरा आहे. या झूम कॅमेऱ्यात 50MP सेन्सरच्या समोर 100mm लेन्स आहे, जो अद्वितीय आहे आणि Zeiss APO प्रमाणपत्र आहे. X100 Pro मध्ये 5,400 mAh बॅटरी आहे, जी 100 W पर्यंत जलद चार्जिंगच्या समर्थनासह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo