तुमच्यासाठी सर्वोत्तम कॅमेरा आणि बॅटरी असलेले 4 स्मार्टफोन्स, Amazon सेलमध्ये उपलब्ध

तुमच्यासाठी सर्वोत्तम कॅमेरा आणि बॅटरी असलेले 4 स्मार्टफोन्स, Amazon सेलमध्ये उपलब्ध
HIGHLIGHTS

वेगवेगळ्या किमतीत अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

मध्यम आणि प्रीमियम स्मार्टफोन बजेट किंमतीव्यतिरिक्त खरेदी केले जाऊ शकतात.

चला तर मग बघुयात amazon सेलमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सची यादी

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazonवर मान्सून कार्निव्हल सेल सुरु आहे. सेलद्वारे बरेच प्रोडक्ट्स सर्वोत्तम ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये वेगवेगळ्या किमतीत अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मध्यम आणि प्रीमियम स्मार्टफोन उत्तम ऑफरसह खरेदी केले जाऊ शकतात. बहुतेक लोक मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करतात.  चला तर मग बघुयात सेलमध्ये विशेष सवलतींसह विक्रीसाठी उपलब्ध असलेले 5 जबरदस्त स्मार्टफोन्स…. 

IQOO NEO 6 5G

IQ ब्रँडच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64MP f/1.89 प्रायमरी कॅमेरा, 8MP f/2.2 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP f/2.4 मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय, आकर्षक सेल्फीसाठी समोर 16MP f/2.0 प्राइमरी कॅमेरा बसवला आहे. iQOO Neo 5G स्मार्टफोन 4700mAh चार्जिंग क्षमतेसह Li-ion बॅटरीद्वारे समर्थित आहे. या व्यतिरिक्त फोन Type-C USB द्वारे फास्ट चार्जिंग सिस्टमशी सुसंगत आहे. खरेदी करण्यासाठी Buy From Here वर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! आता Telegramवर 4GB पर्यंतच्या फाइल्स पाठवता येणार, प्रीमियम सर्व्हिस लाँच

Samsung Galaxy M53 5G

Samsung Galaxy M53 5G मध्ये मागील बाजूस 108MP f/1.8 मेन लेन्स, 8MP f/2.2 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP f/2.4 मॅक्रो कॅमेरा आणि 2MP f/2.4 डेप्थ कॅमेरा LED फ्लॅशसह आहे. ब्रँडने स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 32MP f/2.2 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. Samsung Galaxy M53 5G मध्ये 25W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. खरेदी करण्यासाठी Buy From Here वर क्लिक करा.

ONEPLUS 9 5G

ONEPLUS 9 5G फोनमध्ये मागील बाजूस क्वाड-कॅमेरा कॉन्फिगरेशन आहे. ज्यामध्ये 48MP F/1.8 प्रायमरी कॅमेरा, 50MP F/2.2 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 8MP F/2.4 टेलिफोटो कॅमेरा आणि 2MP F/2.4 मोनो कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, 16MP F/2.4 सेल्फी लेन्स आहे. स्मार्टफोनमध्ये 65W वार्प चार्जिंग तंत्रज्ञानासह पावरफुल  4500MAH ची बॅटरी आहे. येथून खरेदी करा… 

Apple iPHONE 13

 
फोनच्या मागील बाजूस डबल कॅमेरा आहे, ज्यामध्ये 12MP f / 1.6 प्रायमरी लेन्ससह आणखी 12MP f / 2.4 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. फोनमध्ये फ्रंटला 12MP f/2.2 सेल्फी शूटर देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये  20W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 3227mAhची बॅटरी आहे. खरेदी करण्यासाठी Buy From Here वर क्लिक करा.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo