HIGHLIGHTS
Samsung Galaxy M53 5G वर तब्बल 30% सूट देत
स्मार्टफोनवर जवळपास 10 हजार रुपयांची सवलत
फ्लिपकार्टवर इतर ऑफर्सदेखील उपलब्ध
फ्लिपकार्ट Samsung Galaxy M53 5G वर तब्बल 30% सूट देत आहे. Samsung Galaxy M53 5G फोन 34,999 रुपयांऐवजी थेट 24,347 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. स्मार्टफोन फ्लिपकार्टवर अतिशय अप्रतिम डील्स अंतर्गत ऑफर केला जात आहे. म्हणजेच या स्मार्टफोनवर जवळपास 10 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे.
Surveyथेट डिस्काउंटसह या स्मार्टफोनवर आणखी ऑफर्सदेखील मिळत आहेत. यामध्ये Flipkart Axis Bank कार्ड 5% कॅशबॅक ऑफर आहे. तर, Paytm Wallet वर बँक ऑफर फ्लॅट ₹100 इन्स्टंट कॅशबॅक देखील मिळतो. त्याबरोबरच EMIसह तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. 4,058 रुपये दर महिन्याला देऊन तुम्ही हा फोन नो कॉस्ट EMIवर खरेदी करू शकता.
डिव्हाइसला 6.7-इंच लांबीची सुपर AMOLED प्लस स्क्रीन मिळत आहे. ज्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास v5 संरक्षण देण्यात आले आहे. तसेच, डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यात MediaTek Dimensity 900 chipset octa-core CPU मिळतो आणि तो Mali-G68 MC4 GPU शी जोडलेला आहे.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M53 5G ला 108MP f/1.8 मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा मिळत आहे. डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्ट ऍपला भेट द्या.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile