त्वरा करा ! Redmi Note 10 Pro वर 13,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, Flipkart वर अप्रतिम डील उपलब्ध

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 20 Jul 2022
HIGHLIGHTS
  • Redmi Note 10 Pro प्रचंड सवलतीत खरेदी करण्याची संधी

  • स्मार्टफोनवर 13,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी

  • एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्मार्टफोनवर 12,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल

त्वरा करा ! Redmi Note 10 Pro वर 13,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, Flipkart वर अप्रतिम डील उपलब्ध
त्वरा करा ! Redmi Note 10 Pro वर 13,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, Flipkart वर अप्रतिम डील उपलब्ध

Redmi फोन्स परवडणाऱ्या किमतीत त्यांच्या उत्तम फीचरसाठी ओळखले जातात. या उपकरणांमध्ये उत्तम कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्ले फीचर्स आहेत. Redmi note 10 Pro फ्लिपकार्टवरून बँक, एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी करता येईल. आता Flipkart वरून Redmi Note 10 Pro खरेदी केल्यावर, तुम्हाला पार्टनर ऑफर अंतर्गत एक सरप्राईज कॅशबॅक कूपन मिळेल, जे वापरकर्ते बिग बिलियन डेज सेल 2022 मध्ये वापरण्यास सक्षम असतील. जर तुम्ही देखील नवीन Redmi फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

हे सुद्धा वाचा : Jio चा पैसा वसूल प्लॅन ! कमी किमतीत दीर्घ वैधतेसह मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि अनेक फायदे

Redmi Note 10 Pro 

Redmi Note 10 Pro स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये फोटो आणि व्हिडिओंसाठी 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे आणखी तीन सेन्सर आहेत.

स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल HD + सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रीफ्रेश दर 120 Hz आहे, आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर आहे.

Redmi Note 10 Pro प्राईस ऑफर

Redmi Note 10 Pro च्या 6 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांमध्ये लिस्ट आहे. हा Redmi स्मार्टफोन ICICI बँक क्रेडिट कार्ड नॉन-EMI व्यवहाराद्वारे खरेदी केल्यास 1,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. दुसरीकडे, ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे हँडसेटच्या खरेदीवर 1,250 रुपयांची त्वरित सूट असेल. हा Redmi फोन डेबिट कार्ड EMI 1,006 रुपये प्रति महिन्यावर घेतला जाऊ शकतो. याशिवाय एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्मार्टफोनवर 12,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Advertisement Redmi Note 10 Pro 5G 128GB 8GB रॅम Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 16 Feb 2022
Variant: 64 GB/6 GB RAM , 128 GB/6 GB RAM , 128 GB/8 GB RAM
Market Status: Launched

Key Specs

  • Screen Size Screen Size
    6.60" (1080 x 2400)
  • Camera Camera
    64 + 8 + 2 | 16 MP
  • Memory Memory
    128 GB/8 GB
  • Battery Battery
    5000 mAh
Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
redmi note 10 pro price redmi note 10 pro max redmi note 10 pro 5g redmi note 10 pro review
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 11499 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14499 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 47999 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 65900 | $hotDeals->merchant_name