50MP कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह लेटेस्ट Redmi 12 5G फोन Discount सह खरेदी करण्याची संधी, बघा Best ऑफर्स

50MP कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह लेटेस्ट Redmi 12 5G फोन Discount सह खरेदी करण्याची संधी, बघा Best ऑफर्स
HIGHLIGHTS

तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi 12 5G फोन खरेदी करू शकता.

Amazon ने या Redmi 12 5G फोनवर दमदार ऑफर आणली आहे.

काही निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 750 रुपयांची सूट

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने अलीकडेच Redmi 12 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. दरम्यान जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, आता तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi 12 5G फोन खरेदी करू शकता. होय, प्रसिद्ध इ-कॉमर्स कंपनी Amazon ने या फोनवर दमदार ऑफर आणली आहे. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi 12 5G फोन 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येतो. जाणून घ्या किमंत आणि ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Google Pixel 8a Vs OnePlus 12R: मिड रेंजमध्ये कोणता फोन बेस्ट? बघा टॉप 5 Powerful फीचर्स। Tech News

Redmi 12 5G किमंत आणि ऑफर्स

Redmi 12 5G फोनचे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Amazon वर 11,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आले आहे. Redmi 12 5G च्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या बेस मॉडेलवर 1250 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, काही निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 750 रुपयांची सूट देखील मिळेल. येथून खरेदी करा

Redmi 12 5G best budget phone
Redmi 12 5G best budget phone

Redmi 12 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi 12 5G फोनमध्ये 6.79 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह तुम्हाला दिवसभर सहज आणि उत्तम फोन एक्सपेरियन्स मिळेल. त्याबरोबरच, शार्प फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी प्रभावीपणे स्मूद कार्यप्रदर्शन मिळेल. Redmi 12 5G फोनमध्ये 4GB RAM + 128GB, 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB अशा मॉडेल्सचा समावेश आहे.

फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP सेकंडरी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आहे, ज्यामध्ये 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

 
Digit.in
Logo
Digit.in
Logo