लोकप्रिय इ-कॉमर्स साईट Amazon वर अनेक स्मार्टफोन्स उत्कृष्ट ऑफर्ससह उपलब्ध आहेत. सध्या आपलं फोल्डेबल आणि flip Smartphones चे वाढते ट्रेंड पाहत आहोत. Amazon वर Tecno, Motorola आणि Samsung इ. प्रसिद्ध कंपन्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. Amazon वर हे फोन भारी डिस्काउंट आणि अप्रतिम ऑफर्ससह उपलब्ध आहेत. होय, हे फ्लिप स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी साईटवर उपलब्ध असलेल्या निवडक फोन्सची यादी तयार केली आहे. बघुयात ऑफर्स-
Motorola Razr 40 Ultra ची किंमत 69,999 रुपये आहे. यावर 3,394 रुपयांची EMI आणि 27,550 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनवर बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. Razer 40 Ultra उत्तम परफॉरमन्ससाठी Snapdragon 8+ Gen 1 चिपसह येतो. फोनमध्ये 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. फोनच्या मागील बाजूस 12MP कॅमेरा आणि समोर 32MP कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
Samsung Galaxy Z Flip5 5G
Samsung Galaxy Z Flip 5 स्मार्टफोन Amazon वर त्याची किंमत 99,999 रुपये आहे. यावर 14 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरवर खरेदी करता येईल. फोनमध्ये 3.5-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. यात 6.7 इंच लांबीची मुख्य स्क्रीन आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. याशिवाय, फ्लिप फोनमध्ये जलद चार्जिंगसह सुसज्ज 3700mAh बॅटरी आहे. येथून खरेदी करा
TECNO Phantom V Flip 5G
Tecno Phantom V Flip हँडसेटची किंमत 54,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यावर 5000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. तसेच, स्मार्टफोनवर 2,666 रुपये प्रति महिना EMI आणि 34,550 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या फोनमध्ये MediaTek D8050 प्रोसेसर आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. यात 64MP रियर आणि 32MP सेल्फी कॅमेरा आहे. त्याची बॅटरी 4000mAh आहे. यात 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile