Amazon prime day sale 2022 : सेलदरम्यान ‘या’ जबरदस्त स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलती उपलब्ध, बघा यादी

Amazon prime day sale 2022 : सेलदरम्यान ‘या’ जबरदस्त स्मार्टफोन्सवर प्रचंड सवलती उपलब्ध, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazon prime day sale 2022 सेल सुरु

सेल 23 जुलै आणि 24 जुलै दोन दिवस चालणार

सेलमध्ये सॅमसंग, Vivo इ. स्मार्टफोन्सवर मिळतेय प्रचंड सवलत

Amazon prime day sale 2022 सेल 23 जुलै आणि 24 जुलै दोन दिवस चालणार आहे. विशेषतः Amazon prime मेम्बर्ससाठी हा सेल असणार आहे. सेलमध्ये अनेक उपकरणांवर प्रचंड सवलती, विशेष ऑफर्स आणि बऱ्याच आकर्षक डील्स उपलब्ध असणार आहेत. या सेलदरम्यान काही स्मार्टफोन्स विशेष सवलती मिळणार आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा  विचार करत असाल तर ही यादी खास तुमच्यासाठी आहे. चला तर एक नजर टाकुयात सेलमध्ये मिळणाऱ्या स्मार्टफोन्सवर…

हे सुद्धा वाचा : OnePlus Nord Buds CE लवकरच भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Redmi 9A Sport

  Redmi 9A Sport स्मार्टफोनवर या सेलदरम्यान बऱ्याच सवलती मिळतील. जर तुमचा फोन उत्तम स्थितीत असले तर तुम्हाला 6,550 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. फोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G25 Octa-core प्रोसेसर मिळेल. तसेच 5000mAH ची बॅटरी मिळणार आहे. येथून खरेदी करा… 

OnePlus Nord CE 2 5G

OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन या सेलमध्ये विशेष ऑफर्ससह उपलब्ध आहे. जर तुमचा फोन उत्तम स्थितीत असले तर तुम्हाला तब्बल 12,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरसह कॅशबॅक देखील मिळेल. ब्लु आणि मिरर ग्रे कलरमध्ये हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

OnePlus Nord CE 2 Lite 5G

oneplus nord ce2 lite

हा स्मार्टफोन तुम्हाला सेलदरम्यान अतिशय परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे.  स्मार्टफोनवर बँक ऑफर्स, 14,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक इ. मिळणार आहेत. फोन ब्लॅक डस्क आणि ब्लु टाइड या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Redmi Note 11 

सेलदरम्यान, Redmi Note 11 स्मार्टफोनवर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. मिळत आहेत. फोनमध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 13 MP फ्रंट कॅमेरा मिळतोय. फोन हॉरिझन ब्लु, स्टारडस्ट व्हाईट आणि स्पेस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

vivo iQOO Z6 44W

सेलदरम्यान, या फोनवर बँक ऑफर्स, एक्सचेंज ऑफर्स, नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. मिळत आहेत. फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल. हा स्मार्टफोन लुमीना ब्लु, रेवेन ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

Samsung Galaxy S20 FE 5G

 सेलदरम्यान, Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनवर 12,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. त्याबरोबरच बँक ऑफर आणि कॅशबॅकदेखील मिळणार आहे. स्मार्टफोन क्लाउड लव्हेंडर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo