Amazon Smartphone Premier League: प्रीमियम स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळेल तब्बल 5000 रुपयांचा Discount। Tech News 

Amazon Smartphone Premier League: प्रीमियम स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळेल तब्बल 5000 रुपयांचा Discount। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Smartphone Premier League मध्ये मिळतायेत मोठ्या सवलती

iPhone 13 स्मार्टफोन Amazon वर 52,090 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध

OnePlus 12 फोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Amazon Smartphone Premier League हे नाव ऐकून तुमच्या लक्षात आलेच असेल की, Amazon ने IPL 2024 टूर्नामेंट लक्षात घेऊन स्मार्टफोन प्रीमियर लीग सेल आयोजित केला आहे. या सेलमध्ये Samsung, Apple आणि Xiaomi सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. या हँडसेटवर परवडणारी EMI देखील दिली जात आहे. या सेलदरम्यान उत्तम सवलतीसह येणाऱ्या निवडक स्मार्टफोन्सची यादी आम्ही तुमच्यासाठी तयार केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात टॉप स्मार्टफोन डील्स-

हे सुद्धा वाचा: 50MP मेन कॅमेरासह लेटेस्ट Vivo T3 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स। Tech News

iPhone 13

Apple iOS, iPadOS get high risk warning

iPhone 13 स्मार्टफोन Amazon वर 52,090 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर 2,525 रुपयांची EMI आणि 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 2345 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 13 मध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनमध्ये नाइट, डॉल्बी व्हिजन, HDR सपोर्ट करणारा 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. Buy From Here

OnePlus 12

ONEPLUS 12 AMAZON

OnePlus 12 ची सुरुवातीची किंमत 64,999 रुपये आहे. या फोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन 3,151 रुपयांच्या EMI आणि 15,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरवर खरेदी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिप आणि 50MP Hasselblad कॅमेरा सेटअप आहे. यात 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळेल. Buy From Here

Samsung Galaxy S24 5G

Gaming on the Samsung Galaxy S24 Ultra

Samsung Galaxy S24 5G त्याची किंमत 89,999 रुपये आहे. यावर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनवर 21 हजार रुपयांची स्वस्त ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.2-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. फोटो क्लिक करण्यासाठी, फोनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, तर समोर 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याची बॅटरी 4000mAh आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 29 तास टिकू शकते. Buy From Here

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo