HIGHLIGHTS
Amazon चा ग्रेट समर सेल प्राईम मेम्बर्ससाठी सुरु
स्मार्टफोनवर मिळतायेत बेस्ट डील्स
Oneplus, Samsungचे फोन यादीत समाविष्ट
Amazon चा ग्रेट समर सेल आज दुपारी 12 पासून म्हणजेच 4 मे पासून सुरू होणार आहे. याआधी, हा सेल आज रात्री 12 वाजल्यापासून प्राइम सदस्यांसाठी खास ऑफरसह सुरू झाला आहे. सेलदरम्यान बऱ्याच उपकरणांवर वेगवेगळ्या डील्स मिळत आहे. त्याबरोबरच, बँक ऑफर्स आणि इतर ऑफर्स देखील मिळत आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील्सबद्दल सांगणार आहोत.
Surveyया सेल अंतर्गत iPhone 14 फक्त 39,293 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या डीलमध्ये बँक ऑफर आणि कूपन ऑफर देखील समाविष्ट आहेत. डिव्हाइसमध्ये 6.1-इंच लांबीचा XDR डिस्प्ले मिळत आहे. येथून खरेदी करा
हा OnePlus फोन 18,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. त्याबरोबरच, यात बँक ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. डिव्हाइसमध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट, 6.72-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. येथून खरेदी करा
तुम्हाला हा सॅमसंग फोन बँक ऑफरसह 12,490 रुपयांना मिळेल. स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. येथून खरेदी करा
पुढील फोन OnePlus चे नवीन फ्लॅगशिप डिव्हाइस आहे. फोन बँक ऑफरनंतर 38,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. स्मार्टफोनला 100W SuperVOOC चार्जिंग आणि 50-मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile