Amazon Great Republic Day Sale 2024 सर्वांसाठी सुरू झाला आहे. जर तुम्ही लवकरच स्वत:साठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Amazon Great Republic Day Sale तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. या सेलमध्ये तुम्ही Samsung आणि OnePlus सारख्या ब्रँडचे प्रीमियम स्मार्टफोन्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. सेलमधील टॉप स्मार्टफोन्सवर उपलब्ध टॉप डिल्स बघा.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Samsung Galaxy S23 5G
या सेलमध्ये Samsung Galaxy S23 सीरीजचे फोन देखील अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. सेलदरम्यान, Samsung Galaxy S23 5G फक्त 64,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. ज्यावर बँक कार्डद्वारे 9,250 रुपयांपर्यंत सूट मिळेल. एवढेच नाही तर, EMI, एक्सचेंज ऑफर्स इ. देखील उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा
Amazon सेलमध्ये तुम्ही OnePlus 11 5G फोन 56,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय या फोनवर 4000 रुपयांचे वेगळे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. तसेच फोनवर बँक ऑफर्स, EMI ऑफर्स, नो कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर्स उपलब्ध आहेत. यासह तुम्ही हा लोकप्रिय फोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. येथून खरेदी करा
Motorola Razr 40 Ultra
Motorola Razr 40 Ultra स्मार्टफोन Peach Fuzz कलर ऑप्शनसह नुकताच सादर करण्यात आला आहे. तुम्ही Amazon सेलमध्ये हा कलर ऑप्शन 69,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये 6.9 इंच मुख्य आणि 3.6 इंच कव्हर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर, 12MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
HONOR 90
Amazon सेल दरम्यान HONOR 90 वर खूप मोठी डिस्काउंट ऑफर देखील दिली जात आहे. या फोनची यादी किंमत 47,999 रुपये आहे, तथापि, 40 टक्के सूट देऊन 37,999 रुपयांना खरेदी करता येईल. एवढेच नाही तर सेल दरम्यान ई-कॉमर्स कंपनी या फोनवर 6000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देत आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile