Amazonच्या फेस्टिव्हल सेलच्या शेवटच्या दिवसांमध्ये फोनवरील सर्वोत्तम डील्स, बघा यादी

Amazonच्या फेस्टिव्हल सेलच्या शेवटच्या दिवसांमध्ये फोनवरील सर्वोत्तम डील्स, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 23 ऑक्टोबर रोजी संपेल.

हे फोन 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात.

Citi, ICICI, Kotak आणि Rupay कार्डांवर झटपट सूट

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचे अंतिम दिवस सुरू झाले आहेत आणि सेलमध्ये उत्तम ऑफर मिळत आहेत. हा सेल 23 ऑक्टोबरला संपणार आहे. तुम्ही अजून खरेदी केली नसेल, तर खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला 30,000 रुपयांच्‍या बजेटमध्‍ये सर्वोत्‍तम स्‍मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यानंतर तुम्हाला हे फोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करता येतील. बघा टॉप 5 सर्वोत्तम स्मार्टफोन डील…

हे सुद्धा वाचा : Drishyam 2 ट्रेलर रिलीज : प्रेक्षकांकडून मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, पहा Video

ONEPLUS NORD CE 2 5G

हा OnePlus फोन Amazon वर 24,999 रुपयांना विकला जात आहे. तुम्ही Citi, ICICI, Kotak किंवा RuPay कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. यासोबतच तुम्हाला Spotify चे प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. येथून खरेदी करा… 

REALME NARZO 50 5G 

Realme Narzo 50 5G सध्या रु. 15,999 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. पण तुम्ही Amazon च्या 1000 रुपयांच्या कूपनने खरेदी केल्यास हा फोन तुम्हाला 14,999 रुपयांमध्ये मिळेल. Spotifyचे या फोनसोबत मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. तसेच, जर तुम्ही ते एक्सचेंज ऑफरद्वारे खरेदी केले तर तुम्हाला 12,200 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा… 

SAMSUNG GALAXY M13 5G

सॅमसंगचा हा फोन 11,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर ICICI, Kotak कार्डद्वारे पेमेंट करण्यावर 10% झटपट सूट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोन खरेदी केल्यास 11,350 रुपयांची सूट मिळेल. येथून खरेदी करा… 

REDMI K50I 5G 

Redmi K50i 5G रु. 24,999 किमतीत सेलमध्ये विकला जात आहे. आयसीआयसीआय, कोटक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास फोनवर 10% झटपट सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरवर अतिरिक्त सवलत देखील आहे. येथून खरेदी करा… 

IQOO NEO 6 5G

पुढील फोन iQOO Neo 6 5G आहे, जो सध्या Amazon वर 27,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. सेल दरम्यान ICICI, Citi, Kotak आणि Rupay कार्डवर विशेष सवलत दिली जात आहेत. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo