HIGHLIGHTS
Amazon Blockbuster value days sale चा आज शेवटचा दिवस
Redmi A1 सेलमध्ये 5,999 रुपयांना उपलब्ध
Samsung, Realme इ. चे स्मार्टफोन्स यादीत उपलब्ध
Amazon सुरु असलेल्या Blockbuster value days sale चा आज शेवटचा दिवस आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन्स, टीव्ही, हेडफोन्स इ. उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या उत्तम डील्सबद्दल सांगणार आहोत. मात्र, जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे.
Surveyया डिव्हाइसची मूळ किंमत 8,999 रुपये आहे. परंतु Amazon सेलमध्ये हा फोन 5,999 मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोन MediaTek Helio A22 प्रोसेसरसह येतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये 8MP प्रायमरी लेन्सचा समावेश आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
हा सॅमसंग स्मार्टफोन 4GB + 64GB आणि 4GB + 128GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या 64GB वेरिएंटची मूळ किंमत 11,999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये हा फोन 7,749 रुपयांना सूचीबद्ध आहे. तर 128GB व्हेरिएंट 13,499 रुपयांमध्ये येते, परंतु सेल दरम्यान फोन किंमत 8,749 रुपयांना खरेदी करता येईल. येथून खरेदी करा
Realme Narzo N55 ची मूळ किंमत ₹ 12,999 आहे. परंतु Amazon च्या या सेलमध्ये हा फोन 10,999 रुपयांना सूचिबद्ध करून देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 30 मिनिटांत 50% चार्ज होतो. येथून खरेदी करा
या स्मार्टफोनची मूळ किंमत 13,999 रुपये आहे, परंतु Amazon सेलमध्ये तो 8,799 रुपयांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. स्मार्टफोन MediaTek Helio G85 SoC सेलने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंग सपोर्टसह येईल. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile