5G Revolution Sale: Amazon ने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा 5G Revolution Sale सुरु केले आहे. हा सेल आजपासून सुरु झाला असून 25 जूनपर्यंत चालणार आहे. सेलदरम्यान, सर्वोत्तम 5G स्मार्टफोन्सवर एकापेक्षा एक अप्रतिम ऑफर्स दिल्या जात आहेत. स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस दिला जात आहे. चला तर मग बघुयात बेस्ट सेलिंग 5G स्मार्टफोन्सवरील ऑफर्स-
Galaxy M14, या सेलमध्ये 22% सवलतीनंतर 13,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरअंतर्गत 13,150 रुपयांपर्यंतची वेगळी सूट मिळेल. ही ऑफर 4GB + 128GB मॉडेलवर उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. येथून खरेदी करा
OnePlus Nord CE3 Lite
OnePlus चा हा 5G फोन Amazon च्या या सेलमध्ये 19,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध झाला आहे. फोनवर 18,300 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट दिले जात आहे. फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. येथून खरेदी करा
iQOO Z7s 5G
या स्मार्टफोनचा 6GB + 128GB व्हेरिएंट या सेलदरम्यान 21% डिस्काउंटवर उपलब्ध आहे. सवलतीसह फोनची किमंत 18,999 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. यासह, एक्सचेंज ऑफर अंतर्गत 17,000 रुपयांपर्यंतची मोठी बचत देखील करता येईल. येथून खरेदी करा
Redmi Note 12 5G
हा Redmi फोन सेलदरम्यान 15% डिस्काउंटनंतर 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यावर 16,149 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल. यात 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यासह 48MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील मिळेल. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile