भारीच की! 60 हजारांचा Lenovo लॅपटॉप निम्म्या किमतीत उपलब्ध, ‘अशा’प्रकारे करा ऑर्डर

भारीच की! 60 हजारांचा Lenovo लॅपटॉप निम्म्या किमतीत उपलब्ध, ‘अशा’प्रकारे करा ऑर्डर
HIGHLIGHTS

Lenovo IdeaPad Slim 3 Core i3 11th Gen अर्ध्या किमतीत खरेदी करा.

कंपनीकडून या लॅपटॉपवर 2 वर्षांची वॉरंटीही दिली जात आहे.

यात HD 720p वेब कॅमेरा देखील आहे.

जर तुम्ही देखील नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी हे. आज आम्ही तुम्हाला Lenovo i3 लॅपटॉपबद्दल बोलणार आहोत. तसेच, यावर मिळणाऱ्या सवलतीबद्दल देखील जाणून घेणार आहोत. Lenovo i3 लॅपटॉप हा असा एक लॅपटॉप आहे, जो अनेकांना खरेदी करायचा आहे, कारण हा लॅपटॉप तुम्हाला कमी किमतीत उत्तम फीचर्स देतो. 

हे सुद्धा वाचा : फक्त 5,999 रुपयांमध्ये Itel चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, आता बजेटमध्ये मिळतील अप्रतिम फीचर्स

किंमत आणि ऑफर्स : 

Lenovo IdeaPad Slim 3 Core i3 11th Gen ची MRP रुपये 59,390 आहे आणि तुम्ही 43% सूट नंतर 33,490 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. या ऑफर्सनंतर तुम्हाला हा लॅपटॉप अतिशय स्वस्तात मिळत आहे. ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10% सूट उपलब्ध आहे. EMI व्यवहारावरही अशीच सूट उपलब्ध आहे. कंपनीकडून या लॅपटॉपवर 2 वर्षांची वॉरंटीही दिली जात आहे. हे डिवाइस Flipkart 7 दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह ऑफर करत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स : 

या लॅपटॉपचे वजन खूपच कमी आहे आणि ते खूप स्लिम देखील आहे. लॅपटॉपला 15.6 इंच लांबीचा FHD डिस्प्ले मिळतो, जो TN 220nits आणि अँटी-ग्लेअरसह येतो. यात ऑप्टिकल डिस्क ड्राइव्ह देखील आहे. 

हा Lenovo लॅपटॉप 256GB SSD क्षमतेसह उपलब्ध आहे, जो 8GB रॅम सपोर्टसह येतो. यामध्ये DDR4 RAM देण्यात आली आहे. लॅपटॉपमध्ये विंडोज 11 होम ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध आहे. तसेच, यात HD 720p वेब कॅमेरा देखील आहे. हा लॅपटॉप तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय ठरेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo