HIGHLIGHTS
Lenovo Ryzen 3 Hexa core लॅपटॉपवर सवलत
फ्लिपकार्टवर तब्बल 43% च्या सवलतीसह उपलब्ध
बँक आणि इतर ऑफर्ससह किंमत होणार खूपच कमी
वर्क फ्रॉम होम द्वारे काम करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी तुम्ही एखादे स्वस्त पण मस्त लॅपटॉप शोधत आहात का? तर आता तुमचा शोध संपला आहे. नवीन लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आता हीच योग्य वेळ आहे. Flipkart वरून Lenovo लॅपटॉप कमी किमतीत खरेदी करता येईल. जाणून घेऊयात संपूर्ण ऑफर
SurveyLenovo Ryzen 3 Hexa core लॅपटॉपची MRP 58,500 रुपये आहे. मात्र, तब्बल 43% च्या सवलतीनंतर हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर केवळ 32,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. फ्लिपकार्टवर या लॅपटॉपवर इतर ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.
जसे की, ICICI क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला थेट 10% सूट मिळणार आहे. हीच ऑफर ICICI बँक क्रेडिट कार्ड ने EMI व्यवहारांवर देखील मिळतेय. DBS Bank credit card आणि Debit card ने व्यवहार केल्यास 10% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच कंपनी या डिवाइसवर एका वर्षाची वॉरंटीदेखील देत आहे.
या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 15.6 इंच लांबीचा Full HD anti-glare डिस्प्ले मिळेल. सुरक्षेसाठी यात फिंगर प्रिंट सेन्सर देखील दिला गेला आहे. या लॅपटॉपची डिझाईनला ग्राहकांनी भरपूर पसंती दिली आहे. जर तुम्ही स्वस्तात उत्तम लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे डिवाइस तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile