हा आहे जगातील सर्वात मोठा एयरक्राफ्ट “Airlander 10”

हा आहे जगातील सर्वात मोठा एयरक्राफ्ट “Airlander 10”
HIGHLIGHTS

ह्या एयरक्राफ्टला उडविण्यासाठी हिलियमचा वापर केला जातो. हा ९२ मीटर लांब आहे. ह्याचा अर्थ हा एयरबस A380 पेक्षाही १९ मीटर लांब आहे.

जगातील सर्वात मोठा एयरक्राफ्ट Airlander 10 ला हायब्रिड एयर व्हीकल (HAV) द्वारा सादर केले आहे. हा एक आकर्षक आणि मोठा एयरक्राफ्ट जो ९२ मीटर लांब आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पॅसेंजर एयरलायनर एयरबस A380 पेक्षाही १९ मीटर लांब आहे. ह्या एयरक्राफ्टला उडविण्यासाठी हिलियमचा वापर केला जातो. हा 1.3 मिलियन क्यूबिक गॅसला एनवलप करण्यास सक्षम आहे. त्याशिवाय (HAV) कंपनीचे म्हणणे आहे की, हा 10,000 किलो वजन उचलण्यासाठीही सक्षम आहे.

हेदेखील पाहा  – अॅनड्रॉईड मार्शमॅलोसह येणारे भारतातील टॉप फोन्स

Airlander 10 चार V8 turbocharged डिझेल इंजिनसहित सादर केला आहे. त्याशिवाय २ इंजिनांना ह्याच्या मागील बाजूस जागा दिली आहे. तथापि, इतर २ इंजिनांना हलच्या दुस-या बाजूस जागा दिली आहे. हे इंजिन फिंस आणि वेंससह येतात. त्याशिवाय ह्यात दिल्या गेलेल्या थ्रस्टच्या माध्यमातून असे सांगितले जाऊ शकते की, हा योग्य प्रकार लँड आणि टेकऑफ करा. ह्याच्या स्पीडविषयी बोलायचे झाले तर, हा 80km/h च्या गतीने चालू शकतो. आणि ह्याला बनविणारी कंपनी HAV चे म्हणणे आहे की, हा हवेमध्ये 5 दिवस राहू शकतो.

 

हेदेखील वाचा – हुआवे P9 लाइट स्मार्टफोनचे फोटो झाले लीक

हेदेखील वाचा – अॅप्पलने आपल्या वॉचच्या किंमतीत केली घट

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo