Install App Install App

नेटगियर नाइटहॉक वायफाय राउटर भारतात लाँच, 2.53Gbps स्पीड देण्याचा दावा

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 29 Jul 2016
HIGHLIGHTS
  • नेटगियर नाइटहॉक वायफाय राउटरमध्ये काही अंतर्गत अँटिना आहे, जे काही शक्तिशाली अॅम्प्लीफायर्सने सुसज्ज आहे आणि ह्या दोन्ही एकत्र आल्यावर आपल्याला एक उत्कृष्ट वायफायचा अनुभव मिळतो.

नेटगियर नाइटहॉक वायफाय राउटर भारतात लाँच, 2.53Gbps स्पीड देण्याचा दावा

नेटगियर नाइटहॉक वायफाय राउटरमध्ये काही अंतर्गत अँटिना आहे जो काही पॉवरफुल अॅम्प्लीफायर्सने सुसज्ज आहे आणि हे दोघे एकत्र आल्यावर आपल्याला खूप चांगला वायफाय अनुभव मिळेल.  

नेटगियरने भारतात आपला नेटगियर नाइटहॉक X4S AC2600 स्मार्ट वाय-फाय राउटर (R7800) लाँच केला आहे.

हेदेखील वाचा - फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…
 

ह्यात आपल्याला ड्यूल-कोर 1.7GHz प्रोसेसर मिळत आहे, जो आपल्याला 802.11ac वायफाय देण्याचा दावा करतो, ज्याची गती जवळपास 2.53Gbps आहे. ह्या राउटरच्या माध्यमातून आपल्याला जो वायफाय मिळेल, तो इतर कोणत्याही राउटरपेक्षा जास्त आहे. ह्याची गती आपल्याला जास्त पैसा खर्च केल्यानंतर मिळते. मात्र आपण ह्याला आपल्या लाइनमध्ये जर लावलात, तर आपल्याला चांगली गती मिळण्याचा दावा ह्या कंपनीने केला आहे.

हेदेखील वाचा - अॅप्पल आयफोन 7 ची आणखी काही फोटोज झाले ऑनलाइन लीक
हेदेखील वाचा - शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
Netgear Nighthawk Netgear WiFi router
DMCA.com Protection Status