Milagrow AguaBot 5.0:भारतातील पहिला रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर

Milagrow AguaBot 5.0:भारतातील पहिला रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर
HIGHLIGHTS

हा कंपनीच्या 5th जेन रोबोटिक सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे आणि हा साफसफाईचे काम अगदी सहजपणे करु शकतो.

Milagrow ने बाजारात AguaBot 5.0 रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर लाँच केला. हा भारतातील पहिला फ्लोर रोबोट आहे, जो पुर्ण वेट मोपिंग आणि साफसफाई करतो. कंपनीने ह्याची किंमत ३१,९९० रुपये ठेवली आहे.

हा कंपनीच्या 5th जेन रोबोटिक सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे आणि हा साफसफाईचे काम अगदी सहजपणे करु शकतो.

हेदेखील वाचा – भारतात लवकरच होणार ह्या धमाकेदार बजेट स्मार्टफोन्सची एन्ट्री!!!

हा ड्यूल सक्शन कंट्रोलसह येतो., जेव्हा रोबोटला जास्त कचरा दिसतो, तेव्हा हा रोबोट रिमोट कंट्रोल किंवा ऑटोमॅटिकली सुरु होतो.

नॉर्मल मोडवर ह्याची बॅटरी सेव्ह होते, तर टर्बो मोडवर ह्याला अधिक पॉवर मिळते.

हेदेखील वाचा – विंडोज 10 ने सुसज्ज आहे Notion Ink Able 10 टू-इन-वन लॅपटॉप
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J मॅक्स भारतात लाँच: 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo