Digit.in
  • न्यूज
  • फिचर्स
  • How to
  • व्हिज्युअल स्टोरी
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Kannada
  • Telugu
  • Malayalam
  • Bangla
  • Marathi
Login / Register is disabled Login
Home » News » General » Maharashtra Election Result 2024: ECI वेबसाइटवरून थेट मतमोजणी कशी तपासावी? पहा सोपी प्रक्रिया 

Maharashtra Election Result 2024: ECI वेबसाइटवरून थेट मतमोजणी कशी तपासावी? पहा सोपी प्रक्रिया 

By Reshma Zalke | Updated on 23-Nov-2024
Add DIGIT as a preferred source
Follow Us on Google News Follow Us
HIGHLIGHTS

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान झाले.

अधिकृत ECI वेबसाइटवर थेट मतमोजणीच्या निकालांसह अपडेट ठेवता येईल.

ECI वेबसाइटवर थेट मतमोजणी कशी तपासावी? पहा प्रक्रिया

Maharashtra Election Result 2024: ECI वेबसाइटवरून थेट मतमोजणी कशी तपासावी? पहा सोपी प्रक्रिया 
Reshma Zalke Reshma Zalke
23-Nov-2024

Maharashtra Election Result 2024: आपणा सर्वांना माहितीच आहे की, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान झाल्यामुळे आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. अखेर आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकालाचा दिवस देखील उजाडला आहे. त्यामळे, सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, एक्झिट पोलने महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यात तीव्र स्पर्धेचा अंदाज वर्तवला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

दरम्यान, निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू केल्याने कोणीही त्यांना अधिकृत ECI वेबसाइटवर थेट मतमोजणीच्या निकालांसह अपडेट ठेवू शकतो.

Maharashtra Election result 2024
Election result 2024

Also Read: नवा TECNO POP 9 भारतात उत्तम फीचर्ससह लाँच! किंमत 7 हजारांपेक्षा कमी, पहा टॉप 5 फीचर्स

ECI वेबसाइटवर थेट मतमोजणी कशी तपासावी:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या निकालांच्या थेट मतमोजणीसाठी खालील चरणांचे अनुसरण करून भारतीय निवडणूक आयोग (ECI) ची अधिकृत वेबसाइट तपासू शकता. पहा स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया:

  • https://www.eci.gov.in/ येथे ECI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा https://results.eci.gov.in/ येथे रिजल्ट पेजवर जा, जे तुम्हाला लाईव्ह रिजल्ट पेजवर नेव्हिगेट करेल.
  • एखाद्याने अधिकृत होमपेजवर क्लिक केल्यास, निवडणूक व्यवस्थापन म्हणजेच ‘Election Management’ शीर्षक असलेल्या विभागावर क्लिक करा. त्यानंतर निवडणूक निकाल 2024 च्या संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्हाला सरळ महाराष्ट्र आणि झारखंड इलेक्शन रिजल्ट पृष्ठावर नेले जाईल.
  • आघाडीच्या आणि विजयी उमेदवारांसह तपशीलवार निकाल पाहण्यासाठी कोणत्याही मतदारसंघाच्या नावावर क्लिक करा.
  • पक्षनिहाय कामगिरी तपासण्यासाठी, कोणीही “Party-wise Results” पर्याय निवडू शकतो.

तसेच, भौगोलिकदृष्ट्या निकाल पाहण्यासाठी कोणीही ‘स्टेट मॅप’ फिचरचा वापर करू शकतो. अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईनरित्या निवडणुकांचे निकाल पाहू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

No posts for this criteria.
Mobile Recharge Plans
  • Airtel Recharge Plans
  • BSNL Recharge Plans
  • Reliance JIO Recharge Plans
  • VI Recharge Plans
  • icon
  • icon
  • icon
  • icon
SUBSCRIBE Subscribe for the industry's biggest tech news
Enter your email to get notified about our new solutions
By submitting your email, you agree to our
Terms and Privacy Notice.
CONNECT WITH US
  • icon Times Center, FC-6, 1st Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301
  • icon (+91-120-6776999)
    (1800 121 0005)
  • icon Suggestion: editor@digit.in
    Business: business@digit.in
    Website: sales@digit.in
© 2026 Digit.in, All rights reserved
  • icon
  • icon
  • icon
  • icon
icon
  • About Us
  • Contact Us
  • Advertise with us
  • Regulatory
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
© 2026 Digit.in, All rights reserved
Digit.in
Logo
Digit.in
Logo