HIGHLIGHTS
LG च्या फ्रिजवर मिळतोय मस्त डिस्काउंट
फ्लिपकार्टमध्ये फ्रिजवर करता येईल मोठी बचत
SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यावर 10%
LG कंपनीच्या वस्तू भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. फ्रिज असो, वॉशिंग मशीन असो, TV असो किंवा इतर काही असो. LG कंपनीच्या उपकरणांना ग्राहक नेहमीच पसंती दर्शवत आलेले आहेत. उन्हाळा सुरु झालेला आहे, घरी थंड पाण्यासाठी, आईस क्रीमसाठी, गार ज्युसेससाठी नवा फ्रिज खरेदी करायचंय? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. LG च्या फ्रिजवर फ्लिपकार्ट सध्या बंपर डिस्काउंट देतोय.
Surveyनावावरूनच तुम्हाला कळले असेल की, फ्रिजची कॅपॅसिटी 185 लिटर आहे. हे स्मार्ट इन्व्हर्टर कंप्रेसरसह येते. यामध्ये डायरेक्ट कूल ऑप्शन ग्राहकांना मिळणार आहे. जर तुम्ही नवा फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्वस्तात तुम्हाला उत्तम पर्याय मिळणार आहे.
या फ्रिजची MRP फिपकार्टवर 22,199 रुपये दिली गेली आहे. पण साईटवर हा फोन तुम्हाला 20% डिस्काउंटसह मिळणार आहे. या सवलतीसह फोन तुम्हाला केवळ 17,690 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावर, तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, SBI क्रेडिट कार्डवरून पेमेंट व्यवहार केल्यावर 10% त्वरित डिस्काउंट देखील मिळेल.
याशिवाय, या फ्रिजवर तुम्हाला एक्सचेंज ऑफरदेखील मिळेल. पण, एक्सचेंज तेव्हाच होणार जेव्हा तुमचा जुना किंवा सध्याचा फ्रिज उत्तम स्थिती असेल. यावर तुम्हाला एकूण 12 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यावर एका वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. आज ऑर्डर केल्यास फोन दोन दिवसांत घरी येईल. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टला भेट द्या.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile