ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्याजवळ दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण पूर्ण झाले आहे. आज जगाच्या काही भागात सूर्यग्रहण दिसले. ग्रहण दरम्यान, चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्यभागी जातो. पृथ्वीवर जिथे चंद्राची सावली जास्त असते तिथे त्याचा अनुभव जास्त होता. जेव्हा चंद्र सूर्यापासून सर्वात दूर असतो तेव्हा एन्युलर ग्रहण होतो. हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजेच एन्युलर ग्रहण होय.
Survey
✅ Thank you for completing the survey!
सूर्यग्रहणाची वेळ
20 एप्रिल रोजी म्हणजेच आज सकाळी 7.06 ते 12.29 पर्यंत सूर्यग्रहण होते. पश्चिम ऑस्ट्रेलियातून ते स्पष्टपणे दिसत होते, असे सांगण्यात येत आहे.
NASA ने सकाळी 8 वाजतापासून ग्रहणाचे टेलिस्कोप व्ह्यू लाईव्ह केले आहे. जर तुम्ही जगाच्या अशा भागात असाल जिथे हायब्रीड सूर्यग्रहण दिसत नसेल, तर तुम्ही ते नासाच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहू शकता.
या वर्षी तीन मोठे ग्रहण होणार
– चंद्रग्रहण: 5 मे रोजी चंद्रग्रहण दिसणार, भारतातील लोक ही नैसर्गिक कृती पाहू शकतील.
– सूर्यग्रहण: 14 ऑक्टोबर रोजी दुसरे सूर्यग्रहण दिसणार आहे.
– चंद्रग्रहण: हे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतात देखील हे चंद्रग्रहण दिसेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile