HIGHLIGHTS
हार्ले डेविडसन कंपनीने “पुढील ५ वर्षांच्या आत आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच करणार आहे”, अशा घोषणा केली आहे.
बाइक निर्माता कंपनी हार्ले डेविडसनने सांगितले आहे की, पुढील ५ वर्षांच्या आत आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच करणार आहे.तथापि कंपनीने आपल्या ह्या बाइकच्या फीचर्सविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच ही बाइक स्मार्ट बाइक असेल की नाही, ह्याविषयीही कोणतीही माहिती दिलेली नाही. Milwaukee Business नुसार, ह्या बाइकला आता विकसित केले जात आहे.
Survey
तसे पाहायला गेले तर, इलेक्ट्रिक बाइक कंपनीसाठी काही नवीन गोष्ट नाही. कंपनी २०१४ मध्येही LiveWire नावाने एक इलेक्ट्रिक बाइक प्रोटोटाइप लाँच केली होती. जो 160kmph चा वेग पकडते. ही बाइक 0 ते 60mph (97kmph) चा वेग केवळ ४ सेकंदात पकडते. तथापि ह्याची रेंज केवळ 88 किमी आहे. ह्याचा रिचार्ज टाइम साडे तीन तास होते.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
सध्यातरी हार्ले डेविडसन भारतात १३ बाइक विकत आहे. ह्या यादीत सर्वात स्वस्त बाइक स्ट्रीट 750 ज्याची किंमत ४,७०,००० रुपये आणि CVO लिमिटेडची किंमत ५१,२७,००० रुपये आहे.
हेदेखील पाहा – वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile