digit zero1 Awards 2024: डिजिटने या वर्षीच्या टेक्नोलॉजी बेस्ट ब्रँडचे अवॉर्ड देऊन केले कौतुक
digit zero1 Awards 2024: digit zero1 Awards ला 24 वर्षाच्या परंपरेसह एकमेव परफॉर्मन्स आधारित अवॉर्ड म्हणून ओळखले जाते. Zero 1 अवॉर्ड च्या टेस्ट प्रोसेस मध्ये फीचर्स किंमत आणि डिझाईन नाही बघितले जात. याचे उद्दिष्ट केवळ सर्वात बेस्ट प्रोडक्ट ग्राहकांपुढे आणण्याचे आहे. पहा प्रोडक्ट्स-
SurveyBest mini LED TV 2024
विनर: Sony Bravia 9 75 इंच TV यांनी हा खिताब जिंकला आहे. यांनी टिव्हीची किंमत 4,17,990 रुपये इतकी आहे.
Best OLED TV 2024
विनर: LG OLED evo AI G4 55 इंच 4k स्मार्ट टिव्ही यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. या टिव्हीची किंमत 1,80,989 rupye इतकी आहे.
रनर अप Samsung 55 इंच OLED S95D 4K स्मार्ट टिव्ही AI होय. ज्याची किंमत 1,89,990 इतकी आहे.
गेमिंग लॅपटॉप
विनर: Lenovo legion pro 5i यांनी बेस्ट लॅपटॉप ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकला आहे. ज्याची किंमत 2,01,990 रुपये इतकी आहे.
रनर अप- Alianwear m16 R2 हा लॅपटॉप रनर अप आहे. ज्याची किंमत 2,17,598 रुपये इतकी आहे.
Best Gaming Smartphone
विनर: या श्रेणीमध्ये iQOO 12 स्मार्टफोनने बाजी मारली आहे. ज्याची किंमत 52,999 रुपये इतकी आहे.
तर, रनरअप Apple iphone 16 Pro Max आहे. या फोनची किंमत 1,44,990 रुपये इतकी आहे.
Best tablets of 2024
विनर: Samsung Galaxy tab s10 ultra ने बेस्ट टॅबलेटचा पुरस्कार जिंकला आहे. या टॅबची किंमत 1,08,999 रुपये इतकी आहे.
बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स
विनर: Vivo V40e या फोन ने बेस्ट कॅमेरा फोनचा अवॉर्ड जिंकला आहे. याची किंमत 28,999 रुपये इतकी आहे.
तसेच, महागड्या श्रेणीमध्ये Vivo X100 Pro फोनने बाजी मारली आहे. ज्याची किंमत 89,999 रुपये इतकी आहे.
रनर अप: Samsung Galaxy S24 ultra होय. याची किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे.
बेस्ट AI स्मार्टफोन
विनर: या श्रेणीमध्ये Samsung Galaxy S24 ultra ने पुरस्कार जिंकला आहे. ज्याची किंमत 1,29,999 रुपये इतकी आहे.
रनर अप: Google Pixel 9 Pro XL हा स्मार्टफोन या श्रेणीमध्ये रनर अप आहे. या फोनची किंमत 1,24,999 रुपये इतकी आहे.
मेन स्ट्रीम लॅपटॉप (50- 70k)
या कॅटेगरीमध्ये Infinix ZeroBook Ultra लॅपटॉपने बाजी मारली आहे. ज्याची किंमत 64,990 रुपये इतकी आहे.
रनर अप: hp Laptop 14 या श्रेणी मध्ये रनर अप आहे. ज्याची किंमत 67,990 रुपये इतकी आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile