प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या एअर कंडिशनरवर मोठ्या प्रमाणात सवलती ऑफर केल्या जात आहेत. आता उन्हाळा आल्यापासून AC ची मागणी वाढत जात आहे. होय, सध्या Samsung, Lloyd, Voltas इ. सारख्या ब्रँडच्या AC वर 50% पर्यंत सूट मिळणार आहे. या डीलद्वारे तुम्ही तुमचा उन्हाळा थंड आणि आरामदायी बनवण्यास सक्षम असाल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात सर्वोत्तम Split AC डील्स-
Godrej 1.5 Ton Split AC हा एक 3-स्टार एनर्जी रेटिंग आणि 5-इन-1 कूलिंग सिस्टमसह येणारा AC आहे. Godrej चा आकर्षक AC 26% सवलतीसह खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनची खरी किंमत 45,900 रुपये आहे, मात्र सवलतीसह हा फोन 33,990 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. या AC मध्ये 5 वर्षांची व्यापक वॉरंटी देखील दिली जात आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Whirlpool 1.5 Ton Split AC
Whirlpool 1.5 Ton Split AC यात 4-इन-1 कूलिंग मोड आणि 3-स्टार एनर्जी रेटिंग आहे. Whirlpool चा हा AC 48% सवलतीत खरेदी करता येईल. आम्ही तुमहाला सांगतो की, AC ची खरी किंमत 62,000 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. परंतु, ऑफर अंतर्गत ती फक्त 32,490 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Lloyd 1.5 Ton Split AC
Lloyd 1.5 Ton Split AC मध्ये 5-इन-1 परिवर्तनीय तंत्रज्ञान आहे. जर तुम्हाला लॉयड AC खरेदी करायचा असेल तर, तो ३-स्टार एनर्जी रेटिंगसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या AC ची खरी किंमत 58,990 रुपये इतकी आहे. परंतु ऑफर अंतर्गत हा AC 34,490 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1000 रुपयांची कूपन सूट देखील उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile