ज्यांना ऑनलाइन खरेदी करायला आवडते त्यांच्यासाठी 'Amazon प्राइम डे सेल' हा एक मोठा इव्हेंट आहे. ही सेल सुरू झाली असून ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरासाठी नवीन आणि ट्रेंडी रेफ्रिजरेटर खरेदी करण्याची वाट पाहत असाल, तर हा प्राइम डे सेल तुम्हाला ऑफर्स आणि सवलतींसह आश्चर्यचकित करणार आहे. येथे तुम्ही प्रीमियम ब्रँड्सच्या रेफ्रिजरेटर्सवर प्रचंड सूट मिळवू शकता.
Survey
✅ Thank you for completing the survey!
LG 185 L 5 Star Inverter Direct-Cool Single Door Refrigerator
हा LG रेफ्रिजरेटर 22,199 रुपयांच्या किंमतीला लॉन्च करण्यात आला होता परंतु Amazon प्राइम डे सेल दरम्यान 16,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फ्रिज एकूण पाच कलरमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Haier 325L 3 Star Double Door Bottom Mount Refrigerator
हा फ्रिज सध्या Amazon सेलमध्ये 34,990 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय, जर तुम्ही Amazon Prime वापरकर्ते असाल, तर तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड व्यवहारावर 500 रुपयांची वेगळी सूट मिळेल. येथून खरेदी करा
Samsung 336 L 3 Star Inverter Frost Free Double Door Refrigerator
Samsung 336 L रेफ्रिजरेटर ई-कॉमर्स वेबसाइटवर 56,990 रुपयांमध्ये येतो. प्राइम डे सेलमध्ये 42% सूटसह 32,990 रुपयांना हा फ्रिज उपलब्ध आहे. दुसरीकडे, हा एक 3 स्टार फ्रिज आहे. येथून खरेदी करा
LG 655 L Frost-Free Inverter Side-By-Side Refrigerator
या फ्रिजची किंमत 1,20,699 रुपये आहे, परंतु प्राइम डे सेल दरम्यान 79,990 रुपयांना हा फ्रिज उपलब्ध आहे. दुसरीकडे, EMI 3,822 रुपयांपर्यंत सुरु होतो. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile