Amazon Great Republic Day 2024 सेलची तारीख जाहीर, प्रचंड Discount सह होणार ऑफर्सचा वर्षाव। Tech News 

HIGHLIGHTS

Amazon Great Republic Day 2024 सेलची तारीख अधिकृतपणे जाहीर

Amazon प्राइम सदस्यांना या सेलचा ऍक्सेस आदल्या रात्री मिळेल.

सर्व नॉन-प्राईम सदस्यांना 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सेलचा लाभ घेता येईल.

Amazon Great Republic Day 2024 सेलची तारीख जाहीर, प्रचंड Discount सह होणार ऑफर्सचा वर्षाव। Tech News 

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईटचा 2024 नव्या वर्षातील पहिला सेल लवकरच सुरु होणार आहे. होय, Amazon Great Republic Day 2024 सेलची तारीख आता कंपनीने अधिकृतपणे जाहीर केली आहे. हा सेल 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजतापासून भारतात सुरु होणार आहे. मात्र, Amazon प्राइम सदस्यांना या सेलचा ऍक्सेस आदल्या रात्री म्हणजेच 13 जानेवारी रात्री 12 वाजतापासून मिळणार आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

आम्ही तुम्हाला सांगतो की, बँक ऑफरमध्ये SBI कार्ड क्रेडिट कार्ड आणि EMI सह सर्व प्रॉडक्ट कॅटेगरीजवर 10% त्वरित सूट असेल.

हे सुद्धा वाचा: Realme 12 Pro सीरीज भारतात ‘या’ दिवशी होणार लाँच, कंपनीने जारी केला टीजर Video। Tech News

Amazon Great Republic Day 2024 सेल ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, हा सेल 13 जानेवारीपासून सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे Prime सदस्यांना सेलसाठी लवकर ऍक्सेस मिळेल. तुम्हालाही लवकर Amazon सेल डीलचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही आता प्राइम मेंबरशिप घेऊ शकता. बघुयात सेलदरम्यान तुम्हाला कोणते ऑफर्स मिळतील.

AMAZON GREAT REPUBLIC DAY 2024

आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही टीव्ही, लॅपटॉप, iPhone 15 किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट्स खरेदी करण्याच्या विचार करत असाल, थोडं थांबा. कारण नवीन प्रोडक्ट खरेदी करण्याची आणि तुमच्या खरेदीवर पैसे वाचवण्याची हीच योग्य वेळ आहे. मोठ्या प्रमाणात बचत करा कारण हा सेल केवळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑफर आणि डिल्स आणणार आहे. सर्व नॉन-प्राईम सदस्य 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सेलचा लाभ घेऊ शकतात.

iPhone 15, लॅपटॉप, स्मार्टवॉच, फुटवेअर, किचन आणि डायनिंग इ. या सेलमध्ये प्रत्येक कॅटेगरीतील जवळजवळ प्रत्येक प्रोडक्ट्सची यादी केली जाईल. याशिवाय, ई-कॉमर्स कंपनी Amazon ग्राहकांना एक्सचेंज, कॅशबॅक आणि नो-कॉस्ट EMI ऑप्शन्सही ऑफर करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo