दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. जर तुम्ही या दिवाळी आपल्या जिवलगांना, मित्र मैत्रिणींना आणि प्रियजनांना भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर हा रिपोर्ट आम्ही खास तुमच्यासाठीच तयार केला आहे. Amazon वर अजूनही ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे. सेलदरम्यान दररोज कामात येणाऱ्या उपकरणांवर विशेष सूट देखील उपलब्ध आहे. या रिपोर्टमध्ये तुम्हाला गिफ्ट म्हणून देता येईल अशा काही उपकरणांची यादी आम्ही तयार केली आहे. विशेष म्हणजे पुढील उपकरणे तुम्हाला 5,000 रुपयांअंतर्गत खरेदी करता येतील.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Realme Buds Air 5 Pro
Realme Buds Air 5 Pro सेलमध्ये 4,999 रुपयांना खरेदी करता येईल. या बड्स मार्केट प्राईस 7,999 रुपये आहे. ई-कॉमर्स दिग्गज कंपनी या बड्सवर 300 रुपयांचे डिस्काउंट कूपन देखील देत आहे. या बड्समध्ये 50dB ANC, 11mm बास ड्रायव्हर आणि 40 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक आहे. येथून खरेदी करा
ही Amazon सेलमध्ये 33% डिस्काउंटसह फक्त 3,999 रुपयांना विकले जात आहे. Amazfit Pop 3S स्मार्टवॉचची किंमत 5,999 रुपये आहे. तुम्ही हे घड्याळ 194 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह घरी देखील आणू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या वॉचमध्ये 1.96 इंच 2.5D कर्व डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग, हेल्थ फीचर्स आणि 300mAh बॅटरी आहे. Buy from here
JBL Tune 720BT Wireless Over Ear Headphones with Mic
JBL Tune 720BT वायरलेस ओव्हर इअर हेडफोन विथ माईकची किंमत 6,499 रुपये आहे. पण, सेलदरम्यान 23% डिस्काउंटनंतर हे हेडफोन 4,999 रुपयांना खरेदी करता येईल. या हेडफोनमध्ये 76 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम, ड्युअल पेअरिंग, ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी इ. आहे. येथून खरेदी करा
Ambrane 50000mAh Power Bank
Ambrane 50000mAh पॉवर बँक ची किंमत 6,999 रुपये आहे. पण सेलदरम्यान 39% सूट देऊन तुम्ही ही पॉवरबँक केवळ 4,299 रुपयांना खरेदी करू शकता. ICICI बँक कार्डद्वारे या पॉवर बँकेवर 1500 रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जात आहे. या पॉवरमध्ये 50,000mAh बॅटरी, 2 USB Type-C पोर्ट आणि मल्टी-लेयर प्रोटेक्शन देखील आहे. Buy from here
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile