Digit.in
  • न्यूज
  • फिचर्स
  • How to
  • व्हिज्युअल स्टोरी
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Kannada
  • Telugu
  • Malayalam
  • Bangla
  • Marathi
Login / Register is disabled Login
Home » News » General » Important! 14 जूनपूर्वी Aadhaar अपडेट करा अगदी मोफत, अन्यथा तुम्हाला द्यावे लागतील पैसे। Tech News 

Important! 14 जूनपूर्वी Aadhaar अपडेट करा अगदी मोफत, अन्यथा तुम्हाला द्यावे लागतील पैसे। Tech News 

By Reshma Zalke | Updated on 13-Jun-2024
Add DIGIT as a preferred source
Follow Us on Google News Follow Us
HIGHLIGHTS

सरकारने 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारने घरबसल्या ऑनलाईन आधार कार्ड अगदी मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली.

तुम्ही 14 जूनपूर्वी Aadhaar कार्ड ऑनलाइन अपडेट केले तर शुल्क भरावे लागणार नाही.

Important! 14 जूनपूर्वी Aadhaar अपडेट करा अगदी मोफत, अन्यथा तुम्हाला द्यावे लागतील पैसे। Tech News 
Reshma Zalke Reshma Zalke
13-Jun-2024

प्रत्येक भारतीय नागरिकाचे महत्त्वाचे दस्तऐवज ‘Aadhaar कार्ड’ होय. आधार युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरं तर, मागील काळात सरकारने 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव, सरकारने Aadhaar कार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोणीही तुमच्या आधारचा गैरवापर करू नये.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Airtel Vs VI 719 Rs Plan: दोन्ही कंपन्या समान किमतीत देतात आकर्षक बेनिफिट्स, तुमच्यासाठी कोणता प्लॅन सर्वोत्तम?

आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही 14 जूनपूर्वी Aadhaar कार्ड ऑनलाइन अपडेट केले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या तारखेपूर्वी तुम्ही हे काम अगदी मोफतमध्ये करू शकता. मात्र 14 जूननंतर यासाठी शुल्क आकारले जाईल.

Aadhaar Card Free Update last date extend

UIDAI ने दिली माहिती

UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून Aadhaar अपडेटची माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधार वापरकर्ते पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकतील. अपडेट करण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा ही दस्तऐवज देखील अपलोड करावे लागतील.

मात्र लक्षात घ्या की, जर आधार कार्ड कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC वरून अपडेट केले, तर तुम्हाला 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. परंतु तुम्ही myAadhaar पोर्टलवरून आधार अपडेट केल्यास ही सेवा पूर्णपणे मोफत असेल.

ऑनलाईन आधार अपडेट कसे करावे?

  • सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ ओपन करा.
  • लॉग इन केल्यानंतर नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता तपशील प्रविष्ट करा.
  • आता तुम्हाला Update Aadhaar online ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
  • त्यानंतर ऍड्रेस ऑप्शन निवडा आणि ‘Proceed to update Aadhaar’ यावर टॅप करा.
  • तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळेल.
  • आता कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत, फिंगरप्रिंट, आयरिश स्कॅन आणि नवीनतम पत्त्याचा तपशील द्यावा लागेल.
    यानंतर तुम्हाला ‘Submit’ बटणवर क्लिक करावे लागेल.
  • अपडेट रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर 14 अंकी URN क्रमांक तयार केला जाईल.

अशाप्रकारे वरील प्रक्रिया फॉलो करून तुम्ही मोफतमध्ये आधार अपडेटची विनंती करू शकता. यासह तुम्हाला नवा अपडेटेड आधार कार्ड सहज मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

No posts for this criteria.
Mobile Recharge Plans
  • Airtel Recharge Plans
  • BSNL Recharge Plans
  • Reliance JIO Recharge Plans
  • VI Recharge Plans
  • icon
  • icon
  • icon
  • icon
SUBSCRIBE Subscribe for the industry's biggest tech news
Enter your email to get notified about our new solutions
By submitting your email, you agree to our
Terms and Privacy Notice.
CONNECT WITH US
  • icon Times Center, FC-6, 1st Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301
  • icon (+91-120-6776999)
    (1800 121 0005)
  • icon Suggestion: editor@digit.in
    Business: business@digit.in
    Website: sales@digit.in
© 2026 Digit.in, All rights reserved
  • icon
  • icon
  • icon
  • icon
icon
  • About Us
  • Contact Us
  • Advertise with us
  • Regulatory
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
© 2026 Digit.in, All rights reserved
Digit.in
Logo
Digit.in
Logo