फ्लिपकार्टने लाँच केली गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप

फ्लिपकार्टने लाँच केली गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप
HIGHLIGHTS

FIFA, काउंटर स्ट्राइक, ग्लोबल ओफेन्सिव (CS:GO), लीग ऑफ लेजेंड्स (LOL) आणि DotA2 सारख्या गेम्स खेळले जातील.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने एक गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप लाँच केली आहे. ह्याचे नाव फ्लिपकार्ट गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप (FGOC) ठेवण्यात आले आहे. ही ऑनलाइन चॅम्पियनशिप जवळपास एक महिन्यापर्यंत चालेल. ह्याचे आयोजन 3 जूनपासून ११ जुलै २०१६ पर्यंत होईल.

ह्याविषयी कंपनीने असे सांगितले आहे की, ह्या कार्यक्रमात Twitch (एक लाइव स्ट्रीमिंग व्हिडियो प्लेटफॉर्म) वर दाखवले जाईल.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

फ्लिपकार्ट गेमिंग ऑनलाइन चॅम्पियनशिप (FGOC) मध्ये टॉप 4 गेम्स खेळले जातील, FIFA, काउंटर स्ट्राइक, ग्लोबल ओफेन्सिव (CS:GO), लीग ऑफ लेजेंड्स (LOL) आणि DotA2. प्रत्येक आठवड्यात एक गेम खेळला जाईल. त्याचबरोबर ह्या चॅम्पियनशिपमध्ये ३ टीम असतील, ज्यात पाच खेळाडू असतील.

हेदेखील वाचा – Lyf फ्लेम 6 स्मार्टफोन लाँच, 4G VoLTE सपोर्टने सुसज्ज
हेदेखील वाचा – 
जगातील पहिला मॉड्यूलर फोन LG G5 झाला अखेर भारतात लाँच

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo