एसरने भारतात आणली नवीन प्रिडेटर सीरिज

एसरने भारतात आणली नवीन प्रिडेटर सीरिज
HIGHLIGHTS

एसरच्या ह्या प्रिडेटर सीरिजमध्ये १५ आणि १७ नोटबुक्स आणि G3 आणि G5 डेस्कटॉपसह मॉनिटर्स, प्रोजेक्टर्स आणि गेमिंग एक्सेसरिजचा समावेश आहे.

एसरने आपल्या नवीन प्रिडेटर सीरिजच्या अंतर्गत गेमिंग नोटबुक्स, डेस्कटॉप, प्रोजेक्टर्स आणि मॉनिटर्स भारतात लाँच केले आहे. एसर प्रिडेटर 15 आणि 17 गेमिंग नोटबुक्स आहेत. G3 आणि G5 डेस्कटॉप आहेत. Z650 एक गेमिंग प्रोजेक्टर आहे आणि X34 आणि Z35 गेमिंग मॉनिटर्स आहेत. एसरने प्रिडेटर सीरिजच्या अंतर्गत एक्सेसरिज, माउस, माउसपॅड, हेडसेट आणि बॅकपॅक सादर केले आहेत. प्रिडेटर 15 आणि प्रिडेटर 17 नोटबुक्स भारतात एप्रिलपासून उपलब्ध होईल आणि ह्याची किंमत १,७९,००० रुपये आहे. G सीरिजच्या डेस्कटॉप मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची किंमत १,२०,००० पासून सुरु होईल. प्रिडेटर गेमिंग मॉनिटर्ससुद्धा एप्रिलपासून सेलसाठी उपलब्ध होईल आणि ह्याची किंमत ३९,००० रुपयांपासून १,१०,००० रुपयांपर्यंत जाईल, तर Z650 प्रोजेक्टरची किंमत १,२९,००० रुपये ठेवण्यात आली आहे.

 

एसर प्रिडेटर 15 आणि 17 गेमिगं नोटबुक्स 6th जेन इंटेल कोर i7 प्रोसेसरसह NVIDIA GeForce ग्राफिक्स, DDR4 मेमरी आणि PCI सॉलिड स्टेट ड्राइवने सुसज्ज आहे. हा डिवाइस प्रिडेटर फ्रॉस्टकोरसह लाँच केला गेला आहे, जो एक कूलर मास्टर फेन मोड्यूल आहे, ज्याला ऑप्टीकल डिस्क ड्राइवमध्ये टाकले जाते आणि हा डिवाइसला थंड ठेवतो. हा नोटबुक प्रिडेटर सेंस गेमिंग कंट्रोल पॅनलसह येतो. ह्याच्या माध्यमातून यूजर काही फीचर्स आपल्या पद्धतीने बदलू शकतात आणि नियंत्रितही करु शकतात. प्रिडेटर 15 मध्ये १५.६ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, जी पुर्ण HD डिस्प्ले आणि 4K अल्ट्रा HD पॅनल पर्यायासह येतो. प्रिडेटर 17 मध्ये 17.3 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिवाइस साउंडपाँड 4.1 सह येतो. ज्यात 4 बिल्ट-इन स्पीक्रस आणि दोन सबवूफर्स असतात. प्रिडेटर 15 मध्ये साउंडपाँड 2.1 सुद्धा दिला गेला आहे, ज्यात दोन स्पीकर्स आणि एक सबवूफर दिले आहेत.

हेदेखील पाहा – २०१६ मधील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट अॅनड्रॉईड गेम्स (एप्रिल 2016)

प्रिडेटर G6 गेमिंग डेस्कटॉप 6th जेन इंटेल कोर i7-6700K ने सुसज्ज आहे आणि हा 64GH DDR4 ड्यूल चॅनल मेमरीसह येतो. हा डेस्कटॉप “वन-पंच” CPU ओव्हरक्लॉकिंग आणि एक आइसटनल कुलिंग सिस्टमने सुसज्ज आहे. हा डिवाइस NVIDIA GeForce GTX 980 आणि प्रिडेटरसेंसर कंट्रोल हबसह येतो. हा क्रिएटिव साउंड ब्लास्टर X-Fi MB5 ऑडियोने सुसज्ज आहे. हा 4TB स्टोरेज सपोर्टसह येतो.

प्रिडेटर Z60 एक गेमिंग प्रोजेक्टर आहे. हा शॉर्ट-थ्रो टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जो यूजर ला 1.5 मीटरच्या लांबीने १०० इंचाची इमेज प्रोजेक्ट करु शकतो. हा डिवाइस पुर्ण HD प्रोजेक्शन सह येतो. हा बिल्ट-इन स्टीरियो स्पीकर्ससह येतो. प्रिडेटर X34 मॉनिटर एक 34 इंच कर्व्ह्ड मॉनिटर आहे. हा मॉनिटर डिस्प्लेपोर्ट आणि HDMI X34 मॉनिटर एक ३४ इंच कर्व्ह्ड मॉनिटर आहे. हा मॉनिटर डिस्प्लपोर्ट आणि HDMI इनपुट्ससह येतो. ह्यात बिल्ट-इन USB 3.0 हबने सुसज्ज आहे. प्रिडेटर Z35 एक 35 इंचाच्या कर्व्ह्ड अल्ट्रा-वाइडस्क्रीन मॉनिटर आहे.

हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – 
आसूसने लाँच केले ४ ROG लॅपटॉप आणि २ डेस्कटॉप

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo